UPSC Recruitment 2024 | UPSC अंतर्गत ‘या’ पदासाठी मोठी भरती सुरु, दरमहा मिळणार 1 लाखांपेक्षा अधिक पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

UPSC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. जेणेकरून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी एक नवीन संधी मिळते. अशातच आम्ही आणखी एका भरतीची माहिती घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे आता तुमच्यासाठी ही एक प्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल. कारण आता केंद्रीय लोकसभा आयोगाकडून (UPSC Recruitment 2024) ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीची अधिसूचना देखील त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. त्यांनी इकॉनॉमिक ऑफिसर या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली आहे. तर आता आपण या भरतीबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

रिक्त पदे तपशील

इकॉनोमिक ऑफिसर या पदावर नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे ही एक मोठी संधी आहे. त्यामुळे जे इच्छुकांनी पात्र उमेदवार आहेत त्यांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे. या भरतीमध्ये एकूण 9 पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

इकॉनोमिक ऑफिसर या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी इकोनॉमिक्समध्ये तुमची मास्टर डिग्री असणे खूप गरजेचे आहे. हे उमेदवारच केवळ हे अर्ज करू शकतात.

अर्ज पद्धती | UPSC Recruitment 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन मग अर्ज करावा लागेल.

मासिक वेतन

या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर तुम्ही जर या पदासाठी पात्र झाला तर तुम्ही दर महिन्याला एक लाखापेक्षा अधिक पगार मिळणार आहे.

वयोमर्यादा

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 पेक्षा अधिक नसावे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षाची सूट दिलेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज तुम्ही करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे. तुमच्याकडे थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे तुम्ही या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा