सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे . संघ लोकसेवा आयोगमध्ये काही रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (UPSC Recruitment 2022) माध्यमातून BSF, CRPF, CISF, ITBP, SSB पदांच्या 253 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पद संख्या – 253 पदे

भरली जाणारी पदे –

BSF – 66 पदे

CRPF – 29 पदे

CISF – 62 पदे

ITBP – 14 पदे

SSB – 82 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण– संपूर्ण भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

वेतन संदर्भात अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा.

वय मर्यादा –

कमीत कमी – 20 वर्ष

जास्तीत जास्त – 25 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: 200/-
SC/ST: फि नाही (UPSC Recruitment 2022)
PWD/ Female: फि नाही

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता.

कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

असा करा अर्ज –

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा संघ लोकसेवा आयोग च्या अधिकृत वेबसाईट www.upsc.gov.in ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 9 ऑक्टोबर 2022 आहे.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY