सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक कृषी विपणन सल्लागार, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, स्पेशलिस्ट ग्रेड III, कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक, सहाय्यक खाण भूवैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ पदांच्या एकूण 43 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

आयोग – संघ लोकसेवा आयोग

पद संख्या – 43 पदे

भरली जाणारी पदे

सहायक कृषी विपणन सल्लागार – 05 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (एरोनॉटिकल) – 02 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) – 01 पद
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) – 02 पदे (UPSC Recruitment 2022)
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (केमिकल) – 03 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (संगणक) – 03 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (मेकॅनिकल – 02 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (मेटलर्जी) – 03 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (टेक्सटाईल) – 02 पदे
स्पेशलिस्ट ग्रेड III – 04 पदे
कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक – 07 पदे
सहाय्यक खाण भूवैज्ञानिक – 06 पदे
रसायनशास्त्रज्ञ – 03 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचा.)

वय मर्यादा

सहायक कृषी विपणन सल्लागार – 40 वर्षे

वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – 30 वर्षे

स्पेशलिस्ट ग्रेड III – 40 वर्षे

कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक – 35 वर्षे

सहाय्यक खाण भूवैज्ञानिक – 30 वर्षे

रसायनशास्त्रज्ञ – 35 वर्षे

अर्ज फी – Rs. 25/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक कागदपत्रे

Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
Degree/Diploma certificate as proof of educational qualification
Caste certificate
Certificate of Disability
Experience Certificate

असा करा अर्ज –

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अर्जा सोबत आवश्यक (UPSC Recruitment 2022) कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.

निवड प्रक्रिया –

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in