उर्फीचा नवा अवतार पाहिला का? सर्वांसमोर तिनं चक्क जीन्सच…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उर्फी जावेद हे नाव ऐकलं कि प्रथम तोकड्या कपड्यातील तिची दृश्ये डोळ्यासमोर उभी राहतात. उर्फी ही तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या फॅशन आणि वादामुळं जास्त चर्चेत असते. उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादामुळं ती जरा जास्तचं चर्चेत आली. उर्फीचा एका माव्या अंदाजात व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालण्याच्या आरोप करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर टिका केली. मात्र उर्फीही काही कमी नाही तिनेही चित्रा वाघ यांना तोडिस तोड प्रतिउत्तर दिले. तिने कधी हिरवा पालेभाजा तर कधी फळे अंगावर ठेऊन फोटोशूट, व्हिडीओशूट केले. आता ती एका नव्या अवतारात दिसून आली.

https://www.instagram.com/reel/CoE3X9bDixv/?utm_source=ig_web_copy_link

उर्फीचा हा अवतार पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला तर नवीन नाही. कारण उर्फीन चक्क पायात जिन्ह घालण्यापेक्षा अंगात घातलेली. तिचा हा जिनमधील अवतार पाहून अनेकांकडून हे काय आता? याला कसली फॅशन म्हणतात… अशा प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही.

https://www.instagram.com/reel/Cn6onWUj25a/?utm_source=ig_web_copy_link

उर्फीच नव्या ड्रेसबाबत अजब कारण?

जेव्हा जीन्समधील अवतारात उर्फी मीडियासमोर अली तेव्हा मीडियातील एका प्रतिनिधीने उर्फीजी… ए क्या पहाना है असे विचारले असता यावर माझा ड्रेन खराब झाला होता. आणि घालण्यासाठीही काहींनी नव्हते म्हणून मी हि जीन्स घातली असल्याचे तिनं उत्तर दिलं. आता उर्फीच्या या उत्तराच नवल वाटायला नकॊ?