Viral Video | विहिरीच्या मधोमध कपलचा रोमान्स, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ वायरल होत असतात यातच रोमँटिक मजनूंचे व्हिडिओ तर मोठ्या प्रमाणात वायरल होत असतात. रोमँटिक फोटोशूट करण्यासाठी लोक आजकाल काही करता. जे त्यांच्या जीवावर बेतेल. यामध्ये अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. सगळे या सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहेत. असाच एक भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक कपल (Viral Video) विहिरीच्या मधोमध स्टंट करत आहे. त्यामध्ये त्यांचा थोडा जरी पाय घसरला तरी ते थेट विहिरीत पडू शकतात. लोक प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

झालेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video)तुम्ही पाहू शकता की, कपल विहिरीच्या मध्ये का खाट्यावर उभे आहे. ही खाट विहिरीच्या दोन्ही टोकांना बांधलेली आहे. आणि ते दोघे मध्ये त्या खाटेवर उभे आहेत. या व्हिडिओमध्ये त्या महिलेने साडी नेसलेली आहे. त्या खाटेवर उभी राहून ती डान्स करत आहे. त्यांचा दोघांचाही जराही तोल गेला असता तर ते दोघे सरळ विहिरीमध्ये पडले असते.

https://www.instagram.com/reel/C3pjMN2q9I9/?utm_source=ig_embed&ig_rid=7446f020-d8f6-413c-bc39-deb75da52910

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी अशी धोकादायक ठिकाणी निवडत आहेत. आजपर्यंत व्हिडिओच्या नादात अनेकांनी त्यांचे जीव गमावलेले आहे. तरीसुद्धा लोक असे स्टंट करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु अनेक लोक यावर टीका करत आहेत. कारण हा व्हिडिओ (Viral Video) अत्यंत धोकादायक आहे. हा व्हिडिओ पाहून जर असे कोणी कृत्य केले तर त्याचा जीव जाण्याची शक्यता आहे.