महिलेची छेड काढणे तरुणाला पडले महागात! भररस्त्यात महिलेने केली तरुणाची धुलाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असताना आपण पाहत असतो. त्यातील काही व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही व्हिडिओ आपल्या मनाला लागतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला तरुणाला बेदम मारहाण (women beaten man) करताना दिसत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
हि घटना उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील ओराई शहरामध्ये घडली आहे. यामध्ये एका महिलेची छेड काढल्यामुळे तरुणाला पीडित महिलेने बेदम मारहाण (women beaten man) केली आहे. या व्हिडिओमध्ये हि महिला इतक्या वेगाने मारहाण करताना दिसत आहे कि यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कि मार खाणाऱ्या तरुणाची काय अवस्था झाली असेल.

जेव्हा या माणसाने महिलेची छेड काढली, तेव्हा तो नशेत होता, ज्यामुळे त्याला काहीही लक्षात आलं नाही. अखरे महिलेचा चोप खाल्यानंतर (women beaten man) या माणसाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पुढील कारवाई केली.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर