गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा ! मुलींची छेड काढणाऱ्या शिक्षकाला महिलांकडून चोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आईवडिलांनंतर आपले दुसरे गुरु हे आपले शिक्षक असतात. त्यामुळे गुरु- शिष्याचे नाते हे पवित्र नातं मानलं जातं. पण सध्या सोशल मीडियावर याच नात्याला काळिमा (teacher sexually molest students) फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका शिक्षकाने वर्गातील लहान मुलींसह असभ्य वर्तन (teacher sexually molest students) केले. यानंतर या मुलींनी याची तक्रार आपल्या पालकांकडे केली त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी शाळेवर मोर्चा काढत शिक्षकाला (teacher sexually molest students) चांगलाच चोप दिला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
एका शाळेच्या वर्गात शिक्षकाला काही महिला मारहाण (teacher sexually molest students) करत आहेत. या महिलांच्या हातात चप्पल असून त्यानेच त्या शिक्षकाला बदडून काढताना दिसत आहेत. यावेळी शिक्षक वर्गातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो मात्र महिला त्याला रोखून धरतात व चप्पलेने चांगलाच चोप देतात. संबंधित शिक्षकावर वर्गातील लहान मुलींनी छेड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या आरोपी शिक्षकाचे नाव बनकेलाल असे आहे. हा व्हिडिओ आझमगड येथील आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकावर आयपीसी आणि पॉक्सो कलमांनुसार गुन्हा (teacher sexually molest students) दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय