पश्चिम रेल्वेत 1 लाख पगाराची नोकरी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम रेल्वे अंतर्गत वरिष्ठ निवासी डॉक्टर पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 ऑगस्ट 2022 मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

विभाग– पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग

पदाचे नाव– वरीष्ठ निवासी डॉक्टर

पद संख्या– 10

शैक्षणिक पात्रता– पदानुसार ( मूळ जाहिरात पहा)

निवड प्रक्रिया– मुलाखत द्वारे

नाव नोंदणी– सकाळी 9 ते 12

मुलाखतीची तारीख– 12 ऑगस्ट 2022

कुठे आहे मुलाखत

7 वा मजला, ऑडिटोरियम, जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई-400 008

अधिकृत वेबसाईट https://wr.indianrailways.gov.in/

अधिक माहिती साठी जाहिरात- PDF

निवड प्रक्रिया-

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.

उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.

सदर जाहीरातीतील पदे ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील आहेत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.