औरंगाबाद | शहरातील वरद गणेश चौकलगतच्या कार्तिकी हॉटेल समोर पत्नीने पतीच्या मैत्रिणीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/AurangabadHello/status/1425753031627337731?s=08
या व्हिडिओमध्ये पत्नी वारंवार तिला विचारत आहे, ही कोण आहे? आणि दुसऱ्या महिलेला मारहाण करत आहे. पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय असल्याने पत्नीने पतीवर पाळत ठेवत. पाठलाग केला पती आणि पतीची मैत्रीण गाडीतून औरंगाबादेतील वरद गणेश मंदिर चौकालगतंच्या एका हॉटेल मध्ये जाण्यासाठी थांबातत तोच पत्नीने रस्त्यावरून धावत जात पतीच्या प्रेयसीला धु-धु धुतले.
पत्नी आल्याचे पाहून काहीक्षण पतीराजाला धक्काच बसला. पतीच्या मैत्रिणीला मारहाण करतानाचा औरंगाबादेतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चंगलाच व्हायरल होत आहे.