हॉटेलमध्ये GF सोबत रोमान्स करताना पाहून पत्नीकडून पतीला मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आग्रा: वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेकदा नवरा बायकोच्या भांडणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत असतात. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आग्रातील एका हॉटेल मधला आहे. यामध्ये बायकोने आपल्या नवऱ्याला हॉटेलमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडला आणि त्याची चपलीने जोरदार (wife beat husband) धुलाई केली.

हा व्हिडिओ आग्रा येथील हरी पर्वत परिसरातील एका हॉटेल मधला असल्याचे समोर आले आहे. या महिलेने आपल्या नवऱ्याला गर्लफ्रेंड सोबत हॉटेलच्या रूममध्ये पाहिल्यानंतर तिने चांगलाच राडा हॉटेलमध्ये केला. आपल्या भावासोबत ती हॉटेलमध्ये गेली आणि दोघांनाही चपलीने (wife beat husband) चांगलीच धुलाई केली. या महिलेच्या लग्नाला गेली बारा वर्षे झाली होती. मात्र नवऱ्याच्या वागणुकीला वैतागून ती आपल्या 16 वर्षाच्या मुलीला घेऊन माहेरीच राहत होती. परंतु तिचे लक्ष मात्र नवऱ्यावर होते. जेव्हा तिला ही माहिती मिळाली तिने आपल्या भावासोबत हॉटेल गाठले.

आपण व्हिडिओत पाहू शकतो कशा पद्धतीने ती चपलीने (wife beat husband) दोघांची धुलाई करत आहे. नवरा हात जोडून तिची माफी मागत आहे पण ती कोणाचेही काहीही ऐकत नाही. नंतर एवढेच नाही तर तिने गर्लफ्रेंड च्या नवऱ्यालाही बोलावले. रात्री उशिरापर्यंत हा राडा असाच सुरू होता. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!