आपल्या ‘भावपूर्ण’ शब्दांना भावनांचे मूर्त स्वरूप देणाऱ्या ईमोजी मंडळींचा आज जागतिक दिवस. शब्दांची आणि भावनांची जागा घेतलेल्या या अनिमटेड व्यक्तींचा आज दिवस.
आजच्या डिजिटल युगात आपण संवाद साधतांना शब्दांएवढेच ईमोजी वापरत असतो. त्यामुळे संवादामध्ये ईमोजीला खूप महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याकडे काहीे भावना व आपला मूड व्यक्त करायला शब्द नसतात , तेव्हा मात्र हमखास ह्या ईमोजी तारणहार म्हणून पुढे येतात.
आपल्या कीबोर्ड वर आपण नेहमी वापरतो असे ईमोजी हे प्रथम असतात. त्यामुळे तुम्ही सर्वात जास्त वापरणारे व तुम्हाला आवडणारे इमोन्जी कोणते हे आम्हाला कमेन्ट करुन कळवा.