कराडच्या कृषी प्रदर्शनात बोलणारा बोकड अन् गोड गाणारा पोपट ठरला लै भारी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराड कृषी उत्पन्न बाजार समिती व डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने आयोजित 18 वे स्व यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशपक्षी प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी शेळी व पक्षी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी बोलणारा आफ्रिकन बोकड अन् गोड गाणारा पोपट ठरलं लै भारी ! या स्पर्धेत १०० किलोच्या बोकडाने देखील सर्वांचे लक्ष वेधले.

कराड च्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात फळे, फुले, शेळी, पशू पक्षी स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवारी पार पडले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील,रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अँड उदयसिंह पाटील-उंडाळकर, विभागीय कृषी संचालक बसवराज बिराजदार, सातारा जि प चे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी यावर्षीचे स्व यशवंतराव चव्हाण शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन चारुदत्त पाटील, रेठरे खुर्द, मच्छिंद्र फडदरे बेलवाडी, संजय शेटे काले, बाबुराव चव्हाण कोपर्डे हवेली,तुकाराम डुबल म्होप्रे यासह दहा शेतकऱ्यांना गौरविण्यात आले.

१० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी दिली भेट

18 वर्षांपूर्वी स्व. काकांनी कृषी प्रदर्शनची मुहूर्तमेढ रोवली आज हे प्रदर्शन राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोचले आहे. आज 10 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली. हे प्रदर्शनाचे फलित आहे. प्रदर्शनच्या यशासाठी बाजार समिती बरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, शासनाचे इतर सर्व विभाग यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे.

असे आहेत भाजीपाले पीक स्पर्धेतील विजेते

A) प्रथम विभागात – 1) हणमंतराव कृष्णा सुनार पोले- कर हादगा.
2) हणमंत बबन जाधव – कापिल कण्ड चाकवत.
3) बाहुताई बबन जाधव – कापिष्ठ काश कोथंबिर.
4) संकेत भद्रण कचरे – वाघटी – कप्प- सेंद्रीय मेथी
5) रोहिणी दत्तात्रय जाधव – कापिल करप – देशी चुका

B) व्दितीय विभागून : 1) इंदूताई बबन जाधव – कापिल – कटाड – पालक.
2) संतोषी हणमेन जाधव – कापिल करण- माठ,
3) किशोर महादेव नागणे – काळज – फलटण तांदवदेशी
C) तृतीय क्रमांक – 1) त्रिशला हठामेन जायव – कापिल कटरा- कडीपत्ता
(2) दत्तात्रय बबन जाधव – कायिक – कटरा- शेवगा
3) रोहिणी गणेश पवार – करवळी – कराड, करवडी – कोथंबिर

D) उत्तेजनार्थ क्रमांक : 1) श्रवण वलात्रय जाधव – कापिल – कप्छ – भोपळा भाजी,
2) राजवर्धन जयवंत जाधव करवडी कराड – भाहू.
3) धनाजी श्रीरंग माळी – टादगा, सुपणे
4) लालासो लक्ष्मण जाधव – तारके -चारण – तांदळ.

फळभाजी पिक स्पर्धा- 2023

A) प्रथम विभागून – 1) संजय लक्ला गोखले – वग्गाव हवेली-कराए- वांगी.
2) अजय लुभेदार चकाण – विठकलवाण वाईई-फ्लॉवर
3) आदिनाथ किरण चव्हाण -विठ्ठलवाडी (कवडे) वाई-काबले
4) सयाजी जिजाबा ठफ – बनशेशी- पाटण- योगी.
5) प्रकाश मिठू शिंदे – विखडे – करप-टोमॅटो.

B) द्वितीय विभागून 1) वैभव रामचंद्र खरी तडवळे – फला- चवळी.
2) त्यालासी लक्ष्मण जाधव – साहे-पाटण – मिरची
3) लक्ष्मण विश्वनाथ मन्दि – विश्व – कप्प- दोडेका.

C) तृतीय विभागातून 1) उत्तमराव विष्णू जगताप – वडगाव हवेली – कराड- भेंडी.
2) लालालो लक्ष्मण जाधव – तारहे – पाटण – वाल
-वाल घेवडा –
(3) प्रशांत हिंदूशव गदड – योकि – कटाड – दोडका.

उत्तेजनार्थ क्रमांक
1) आत्माराम लखाराम शिंदे – कुठंड- पाटण – झोपडा..
2) अशोक राघु बिचुकले – अहिरे – खंडाळा – शेवगा –
3) राजाराम रामचंद्र शिंदे – भोगलेवाण-कराड-कारले.