Friday, January 27, 2023

व्हिडिओ: ऐका हो! करोना पोवाडा..कोल्हापूरच्या शाहिराचा अनोखा जनजागृती पोवाडा

- Advertisement -

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
करोना आजाराबाबत जनजागृती व्हावी म्हणून कोल्हापूरचे प्रसिद्ध शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी यांनी एक पोवाडा सादर केला आहे. सध्या जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयन्त होत आहेत. त्यात आपलंही योगदान म्हणून शाहीर आझाद नायकवडी यांनी लोकांमध्ये करोनाविषयी जनगृती करण्यासाठी खास कोल्हापुरी स्टाईलचा पोवाडा लिहीला आहे. तर पाहुयात हा कोल्हापुरी स्टाइलचा झणझणीत पोवाडा..

- Advertisement -

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.