कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कऱ्हाड – विटा मार्गावरील ब्रिटिश कालीन जुना कृष्णा पूल आज कोसळला. या पुलावरून गुहागर ते पंढरपूर अशी वाहतूक होत होती. काही दिवसापूर्वी धोका जाणवत असल्यामुळे नागरिकांचा विरोध असतानासुध्दा या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती.
गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. या पाण्याच्या दाबामुळे हा पुल वाहून गेला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाच्या सतर्कतेमुळेच अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा –
पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘या’ कट्टर समर्थकाने केला भाजपात प्रवेश
महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणार्या नवजा येथील धबधब्याला पर्यटकांची गर्दी
पृथ्वीराजबाबांची 700 मीटरची शिवारफेरी, शेतात केली कोळपणी
नवा कराड – चिपळूण राष्ट्रीय महामार्ग पडतोय महागात
शरद पवार यांनी यशवंतरावांना फसवलं – उद्धव ठाकरे
उंडाळकर गटाच्या २५ वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरूंग, या ग्रामपंचायतीवर अतुल भोसले गटाची एकहाती सत्ता