जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ मराठी अभिनेत्रीला उमेदवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी | मुंब्रा-कळवा मतदारसंघातून शिवसेनेने मुस्लीम आणि सेलिब्रिटी कार्ड खेळलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंन्द्र आव्हाड यांच्या विरोधात मराठी अभिनेत्री दीपाली सय्यदला शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

चार ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्यामुळे शिवसेनेने नाव जाहीर केलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उमेदवार आहेत.

सय्यद यांच्या उमेदवारीमुळे आव्हाड यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मुब्रा कळवा मतदार संघात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक असल्याने सय्यद यांच्या उमेदवारीने आव्हाडांना विधानसभा जड जाणार आहे

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

 

 

 

आदित्य ठाकरेंच्या बँकेमध्ये १० कोटी रुपयांच्या ठेवी, प्रतिज्ञापत्रातून समोर आली संपत्तीची आकडेवारी

भाजपची तिसरी यादी जाहीर – अबतक १४३; खडसे, तावडे आणि बावनकुळेंवरील माया झाली पातळ

स्वतःच्या उमेदवारीबद्दल एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट

खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द

मनसेच्या नितिन नांदगावकरांचा शिवसेनेत प्रवेश