पाचगणीतील शर्तभंग प्रकरणी “पुरोहीत नमस्ते “ वर मुख्याअधिकारी कारवाई ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनीधी : पाचगणीतील “पुरोहीत नमस्ते” याभाडेपट्टा गाळ्यावर डागडुजी व बाधकामांची कोणतीही .पुर्वपरवानगी न घेता बाधकाम करणार असल्याचे वृत्त “हॅलो महाराष्ट्र “ प्रसिद्ध करताच .पाचगणीच्या नुतन मुख्याअधिकारी यांनी गंभीर दखल घेत .कागदपत्राची माहीतीघेवुन पुढील कारवाई करु, अशी माहीती हॅलो महाराष्ट्रशी बोलताना दिली .यामुळे पाचगणीच्या शाॅपिग सेटंरमधील “पुरोहीत नमस्ते “सह बेकायदेशीर उभारलेल्या गाळ्यातील बांधकामावर कारवाई होणार याबाबत चर्चा होवु लागली आहेत.

पाचगणी इग्रजांनी शोधलेल्या शहरांमध्ये बहुतांशी मालमत्ता या भाडेपट्ट्यावर आहेत .पाचगणी नगरपालीकेच्या मालकीची शाॅपिग सेंटर या भाडेपट्टा मालमत्तेत .शाॅपिग सेटर मधील “पुरोहीत नमस्ते” या भाडेपट्टा गाळ्याच्या भाडेपट्टा धारकाने .शाॅपिग सेटरच्या भाड्पट्टा करार असलेल्सा गाळ्यामध्ये अनाधिकृत पणे किचन व गाळ्याच्या आतील बाजुस . डागडुजीच्यापरवनागी सुद्धा न घेता अंतर्गत बाधकाम केले असल्याने .शाॅपिग सेटरच्या भाडेपट्टा मालमत्तेत भाडेधारक “पुरोहीत नमस्ते “चे मालक यांनी .शर्तभंग केला आहे .

पाचगणीतील नगरपालीकेच्या हद्दीमध्ये फायनल प्लाॅट नंबर १८० व फायनल प्लाॅट नंबर १८२ याभाडेपट्टा भुखंडावर पाचगणी नगरपालिकेने सन १९८८ ला पाचगणी नगरपालिकेने .वाणिज्य कारणास्तव वाणिज्य संकुल मजुर करुन घेतले आहे . यावाणिज्य संकुलातील .दुकानगाळ्याची लांबी रुदीं ठरवुन दिले आहे . नगररचना विभाग पुणे व सातारा यांनी परवानगी देताना . गाळ्यामध्ये कोणताही बदल करु नये अशा अटीवर व भाडेपट्टा मालमत्तेत .बदल न करण्याच्या अटीवर आधिन राहुन परवानगी दिली आहे .

मात्र पाचगणीत भाडेपट्टा वाणिज्य संकुलातील धारकच मालक झाले आहेत . प्रशासनाचा वचक राहीला नसल्याने .राजकीय दबाव व नगरपालीकेतील अधिकारी हाताशी धरत .पाचगणीतील भाडेपट्टा शाॅपिंग सेटरमधील अनागोदी भाडेपट्टा मालमत्तेत सुरु आहे . शाॅपिग सेटर नगरपालीकेपासुन हाकेच्या अंतरावर असल्याने .सर्वसामान्यातुन शाॅपिग सेटरच्या भाडेपट्टा मालमत्ते सुरु असलेल्या नियमबाह्य बांधकामावर मुख्याअधिकारी कारवाई करावी अशी मागणी होवु लागली आहे .

Leave a Comment