बिजू जनता दल पडले लोकसभेच्या बाहेर | लोकसभा Live

thumbnail 1532066092899
thumbnail 1532066092899
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाच्या गट नेत्याने लोकसभेत घोषणा केली की अविश्वासाचा ठराव मांडण्यात कसलेच तथ्य नाही. तो सम्मत ही होणार नाही म्हणून आम्ही यावर तटस्थ राहण्याचा निर्णय घेतो आहे. तसेच अविश्वासाच्या चर्चेत ही सहभागी होत नाही. गट नेत्याचे निवेदन समाप्त होताच गटनेत्या सहित सर्व खासदार बाहेर पडले.
तेलगू देसम पार्टीच्या वतीने मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत सध्या चर्चा सुरू आहे. तेलगू देसम पार्टीच्या वतीने खा.जयदेव गल्ला भूमिका मांडत आहेत.