दिल्ली | लोकसभेत भाजपा सरकारवर आज अविश्वास ठराव माडण्यात येणार आहे. त्यापार्श्वभुमीवर दिल्लीमधे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री व जनता दय या राजकीय पक्षाचे नेते नितिश कुनार यांनी ‘हम सरकार के साथ है’ असे म्हणुन आपली अविश्वास ठरावा वरिल भुमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेना व आदी मित्र पक्षांनी अविश्वास ठरावावर मतदान न करण्याची भुमिका घेतली आहे. मात्र जनता दलाने भाजपा सोबत ठाम राहण्याचा निर्णय घेऊन आपण मोदी सरकार सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. आज सायंकाळी ६ वाजता अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे.
Hum log sarkar ke saath hain: Bihar CM Nitish Kumar on being asked JDU's stand on #NoConfidenceMotion in Lok Sabha pic.twitter.com/bOureLgzCL
— ANI (@ANI) July 20, 2018
https://platform.twitter.com/widgets.js