३१ डिसेंबरला नाईट आऊट करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#HappyNewYear2020 | थर्टी फस्ट म्हटलं की प्रत्तेकाचं काही ना काही विशेष ठरलेलं असतं. वर्षातील शेवटच्या दिवसाची शेवटची रात्र प्रत्तेकाला खास घालवायची असते. काही जण ३१ डिसेंबरला न्यु ईयर पार्टीला जाणे पसंद करतात तर काही जण जवळच्या माणसांसोबत राहुन नवीन वर्षाचं स्वागत करतात. मात्र काॅलेज तरुण तरुणी थर्टी फस्टला नाईट आऊट करणं पसंद करतात. या ३१ डिसेंबरला तुम्ही नाईट आऊट करत असाल तर खालील गोष्टींची काळजी घ्या

१) निर्मणुष्य ठिकाणी जाणे टाळा – रात्रीचे नाईट आऊट करताना शक्यतो निर्मणुष्य ठिकाणी जाणे टाळा.

२) सोबत ओळखपत्र बाळगा – ३‍‍१ डिसेंबरच्या रात्री सुरक्षेखातर सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. तेव्हा रात्री बाहेर पडण्यापूर्वी तुमचे ओळखपत्र तुमच्या जवळ आहे का याची खात्री करा.

३) ड्रिन्क करुन गाडी चालवू नका – तुम्ही ड्रिन्क केली असेल तर गाडी चालवणे टाळा. ३१ डिसेंबर ला बरेचजण ड्रिंक करुन वाहने चालवतात आणि त्यामुळे अपघात होतात.

४) तुमच्या वागण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या – बर्याचवेळा अनेकजण नवीन वर्षाचे स्वागत करत असताना उत्साहाच्या भरात मोठमोठ्याने आवाज करता. भरधाव वेगाने गाडी चालवतात. तेव्हा तुमच्या या गोष्टींचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

५) मोबाईल ला चार्जिंग करुन मगच बाहेर पडा – काही इमर्जंन्सि असेल तर मोबाईल जवळ असणे गरजेचे आहे. त्यासाठी मोबाईला ला चार्जिग करा आणि मगच घराबाहेर पडा.

इतर महत्वाचे –

अबब!!! साईचरणी वर्षभरात २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान

नववर्षी गर्लफ्रेंड ला द्या हे गिफ्ट

आवडत्या व्यक्तीला इंप्रेस करायचंय? मग हे कराच

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

या गोष्टी करा आणि पार्टनर सोबतच्या नात्यात गोडवा आणा