महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक; 10 अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, पहा यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदकतर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे.

शौर्य पदक : मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, डॉ.एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम आणि हमीत डोंगरे.

विशिष्ठ सेवा पदक : अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहा.पोलीस आयुक्त), वसंत साबळे (सहा.पोलीस निरिक्षक)

गुणवत्ता सेवा पदक : धनंजय कुलकर्णी (पोलीस अधिक्षक), नंदकुमार ठाकुर (पोलीस उपायुक्त, मुंबई), अतुल पाटील (अतिरिक्त आुयक्त मुंबई), नंदकिशोर मोरे (सहाय्यक आयुक्त, मुंबई), स्टीव्हन मॅथ्यू ॲनथनी (सहा.आयुक्त मुंबई), निशिकांत भुजबळ (सहा.आयुक्त, औरंगाबाद), चंद्रशेखर सावंत (उपाधिक्षक, अकोला), मिलिंद तोतरे (निरिक्षक, नागपूर), सदानंद मानकर (निरिक्षक, अकोला), मुकुंद पवार (वरिष्ठ निरिक्षक, मुंबई) संभाजी सावंत (निरिक्षक, सांगली), कायोमर्ज बोमन इरानी (सहा.आयुक्त, मुंबई), गजानन काबदुले (वरिष्‍ठ निरिक्षक, मुंबई शहर), निलिमा अरज (निरिक्षक, अमरावती), इंद्रजीत कारले (सहा.आयुक्त ठाणे), गौतम पराते (निरिक्षक औरंगाबाद), सुभाष भुजंग (निरिक्षक जालना), सुधीर दळवी (निरिक्षक, मालाड, मुंबई), किसन गायकवाड (निरिक्षक, तुर्भे,नवी मुंबई), जमिल सय्यद (उपनिरिक्षक, नांदेड), मधुकर चौगुले (उपनिरिक्षक, गगनबावडा, कोल्हापूर), भिकन सोनार (उपनिरिक्षक, जळगांव), राजू अवताडे (सहा.पोलीस उपनिरिक्षक, अकोला), शशिकांत लोखंडे (सहा.पोलीस निरिक्षक, मुंबई), अशफाखअली चिस्तीया (मुख्य हवालदार, गडचिरोली), वसंत तराटे (सहा.पोलीस उपनिरिक्षक, मुंबई शहर), रविंद्र नुल्ले (सहा.पोलीस उपनिरिक्षक, कोल्हापूर), मेहबूबअली सय्यद (सहा.पोलीस उपनिरिक्षक, नाशिक शहर), साहेबराव राठोड (सहा.पोलीस उपनिरिक्षक), दशरथ चिंचकर (सहा.पोलीस उपनिरिक्षक, मावळ, पुणे), लक्ष्मण टेंभुर्णे (सहा.पोलीस उपनिरिक्षक, गडचिरोली), बट्टुलाल पांडे (सहा.उपनिरिक्षक, नागपूर शहर), विष्णू गोसावी (सहा.उपनिरिक्षक, नाशिक), प्रदीप जांभळे (सहा.उपनिरिक्षक, पुणे), चंद्रकांत पाटील (सहा.उपनिरिक्षक, जळगांव), भानूदास जाधव (मुख्य हवालदार, मुंबई शहर), नितिन मालप (इटिलीजन्स अधिकारी, मुंबई), रमेश शिंगाटे (मुख हवालदार, मुंबई), बाबुराव बिऱ्हाडे (इटिलीजन्स अधिकारी, नाशिक), संजय वायचळे (मुख्य हवालदार, नाशिक).

Leave a Comment