कोरोना अनुमानित असलेल्या सातार्‍यातील ९ महिण्याच्या बाळाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील कोरोग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०० पार गेला आहे तर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार पार गेली आहे. सातार जिल्ह्यात आत्तापर्यंत ३ रुग्ण कोरोना पोझिटिव्ह असल्याचे सापडले आहे. आता कोरोना अनुमानित म्हणुन जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका नऊ महिण्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्हा रुग्णालयात नऊ महिण्यांच्या बाळाचा मृत्यू श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे झाला असल्याची माहिती मिळत आहे. सदर बाळाचे रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणीकरता पाठवण्यात आलेले असून अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

एकूण दाखल – 171
जिल्हा शासकीय रुग्णालय- 81
कृष्णा हॉस्पीटल, कराड-  88
खाजगी हॉस्पीटल- 2
कोरोना नमुने घेतलेले-   171
कोरोना बाधित अहवाल –    2
अहवाल प्रलंबित –        4
डिस्चार्ज दिलेले-       164
सद्यस्थितीत दाखल-       7
आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 3.4.2020) – 644
होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती – 644
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती – 463
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती –  181
संस्थेमध्ये अलगीकरण केलेले – 58
यापैकी डिस्जार्ज केलेले – 25
यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात – 0

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे

 

Leave a Comment