रतन टाटा यांच्या एका फोटोवर महिला यूजर ने ‘बदाई हो छोटू’ अशी केली कंमेंट, पुढे काय झाले ते वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रतन टाटा म्हंटल कि सर्व लोकांच्या नजतेत एक आदर निर्माण होतो. रतन टाटा हे टाटा उद्योगाचे माजी चेअरमन होते. त्याच्या काळात टाटा उद्योगाने सर्व क्षेत्रात आपले नाव उज्जल केले आहे. काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी इन्स्ट्राग्राम वर आपले अकॉउंट ओपन केले आहे . काही दिवसामध्ये त्याचे १० लाख फोल्लोवेर्स झाले आहेत . त्या निमित्ताने त्यांनी आपला एक फोटो इन्स्ट्राग्राम वेळ शेअर केला आहे.

रतन टाटा त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहले आहे कि, मला मला अशा नव्हती कि, इतक्या कमी वेळात इतके लवकर फॉलोवर्स होतील अशी अशा नव्हती. त्यामुळे सर्वांचे आभार मानत त्यांनी लिहले आहे कि, मला इतका ऑनलाईन परिवार मिळाला ते माझे भाग्य आहे. या फोटो ला ४. ८ लाख लोकांनी लाइक आणि शेअर केला आहे. त्यामुळे इंस्टाग्राम वर अनेक यूजर त्याच्या फोटोवर कंमेंट केली आहे. त्यातील एका महिला यूजर ने अभिनंदन छोटू अशी पोस्ट केली. तिच्या या पोस्ट ला अनेकांनी अनलाईक केले आहे. तसेच तिला अनेकांनी तुझी भाषा असभ्य आहे असे रिप्लाय दिले आहेत. त्या वेळी ती महिला घाबरून गेली आणि. त्यावर तिने आपले मत व्यक्त केले कि, रतन टाटा हे सर्वांचे आयडियल आहेत त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तींना प्रेमाने आपण काहीही म्हणू शकतो. असे तिने म्हंटले आहे.

त्यानतंर त्या महिलेच्या बचावासाठी खुद्द रतन टाटा यांनी पुढाकार घेतला आणि म्हणाले कि, आपण सगळे एक बाळच आहोत. कृपया आपण सर्वानी मिळून त्याच्या आदर करूया . तसेच त्यांनी कंमेंट मध्ये एक स्माईली इमोजी या पण शेअर केला आहे. पण त्यावर आत्तापर्यंत ४००० लोकांनी कंमेंट केल्या आहेत. तसेच लोकांनी त्यांच्या कंमेंट ला लाइक पण केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment