मुस्लिम वृद्ध व्यक्तीने सुरेल आवाजात गायले संस्कृत श्लोक; सोशल मीडियावर Video व्हायरल

a muslim old man sang sanskrit
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मागच्या वर्षी एका मौलानाने ‘महाभारत’ चे शीर्षक गीत ‘अथ श्री महाभारत कथा’ गाऊन सोशल मिडीया वापरकर्त्यांना मंत्रमुग्ध केले होते. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुस्लिम वृद्ध संस्कृत श्लोक ‘गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुरदेवो महेश्वर:’ आपल्या मधुर आवाजात (a muslim old man sang sanskrit) गाताना दिसत आहे. यानंतर ते देशभक्तीपर गीतेही (a muslim old man sang sanskrit) गात आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान चित्रित करण्यात आल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुस्लिम वृद्ध अतिशय मधुर आवाजात (a muslim old man sang sanskrit) आपल्या सादरीकरणाची सुरुवात संस्कृत श्लोकाने करतात. त्यानंतर ते श्रोत्यांना देशभक्तीपर गीते देखील ऐकवतात.

मुस्लिम वृद्ध व्यक्ती अतिशय गोड आवाजात (a muslim old man sang sanskrit) देशभक्तीपर गीत गात आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच या मुस्लीम वृद्धाने गायलेली गीते ऐकून (a muslim old man sang sanskrit) नेटकरी मंत्रमुग्ध झाले आहेत. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल. या व्हिडिओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?