पुणे | मिग-21 या विमानाचे भारतीय वैमानिक स्क्वाड्रन लिडर अभिनंद यांना पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीतून ताब्यात घेतल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. त्यांना पकडल्याचा व्हिडीओ देखील पाकने जारी केला आहे.
पाकिस्तानने दोन भारतीय विमाने पाडल्याचा दावा करत तीन वैमानिकांना पकडल्याचे सांगितले आहे. त्यातील अभिनंदन यांना ताब्यात घेतानाची छायाचित्रे सोशल मिडियावर दिसत आहेत.
पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने याबाबतचे ट्विट केले होते. दुसर्या दोन वैमानिकांबाबत पाकिस्तानने केलेल्या दाव्याची कसलीही पुष्टी मिळू शकलेली नाही. सदर बातमी सोशल मिडियावर समजातच त्यांच्यासाठी काळजी व्यक्त करणारे संदेश समाजमाध्यमांत फिरत आहेत. स्क्वाड्रन लिडर अभिनंदन…देश तुमच्या पाठीशी आहे असे संदेश सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
In response to PAF strikes this morning as released by MoFA, IAF crossed LOC. PAF shot down two Indian aircrafts inside Pakistani airspace. One of the aircraft fell inside AJ&K while other fell inside IOK. One Indian pilot arrested by troops on ground while two in the area.
— DG ISPR (@OfficialDGISPR) February 27, 2019
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात … दोन जवान शाहिद
आमच्या सभ्यतेला आमची कमजोरी समजू नका – सचिन तेंडुलकरचा पाकिस्तानवर हल्लाबोल
शोपीयात दोन दहशतवादी ठार, भारत-पाक सैन्यात गोळीबार सुरूच