OTT प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांबाबत Abhishek Bachchan चे मोठे विधान, अनेक गोष्टींचा केला खुलासा

Abhishek Bachchan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक Abhishek Bachchan देखील आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचे चित्रपट फक्त ओटीटीवरच रिलीज होत आहेत. अभिषेकच्या नवीन इनिंगला पाठबळ मिळवून देण्यात ओटीटी प्लॅटफॉर्मचा मोठा वाटा आहे. त्याचे आत्तापर्यन्त ‘लुडो’, ‘द बिग बुल’ ,’ब्रीद इन द शॅडो’ आणि ‘बॉब बिस्वास’ सारखे चित्रपट ओटीटी वर रिलीज झाले आहेत. आता अभिषेकचा हा ओटीटी प्रवास ‘दहाव्या’ चित्रपटापर्यंत पोहोचला आहे.

 अभिषेक ने अपने एक हालिया इंटरव्यू में कहा कि सिनेमाघरों के मुकाबले ओटीटी प्लेटफॉर्म की पहुंच दर्शकों तक बहुत ज्यादा है. (फोटो साभारः Instagram @bachchan)

अभिषेकने अलीकडेच आपल्या एका इंटरव्यू मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांबाबत एक मोठे विधान केले आहे. यावेळी त्याने अनेक महत्वाच्या गोष्टींवरील पडदाही दूर केला. आपले चित्रपट OTT वर रिलीज होत असल्याबाबत त्याला अजिबात खंत नाही. Abhishek Bachchan ने आपल्या एका मुलाखतीत सांगितले की,” चित्रपटगृहांपेक्षा OTT प्लॅटफॉर्मची प्रेक्षकांमध्ये चांगली पोहोच आहे.”

 अभिषेक ने कहा कि वह इस बात को झुठला नहीं सकते कि सभी को बड़े पर्दे पर काम करना ज्यादा पसंद आता है, लेकिन ओटीटी प्लेटफॉर्म इसके मुकाबले ज्यादा फायदेमंद है. (फोटो साभारः Instagram @bachchan)

Abhishek Bachchan म्हणाला की,” प्रत्येकाला मोठ्या पडद्यावर काम करायला आवडते आणि तो हे नाकारू शकत नाही. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्म जास्त फायदेशीर आहे. कारण यामुळे चित्रपट जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत, विशेषत: देशाच्या अंतर्गत भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत.”

 उनका मानना है कि अब फिल्में ज्यादा दर्शकों तक पहुंच पाती हैं, खासकर देश के इंटीरियर इलाकों में रहने वाले लोगों तक. (फोटो साभारः Instagram @bachchan)

Abhishek Bachchan ने पुढे सांगितले कि,”बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांच्या कमाईचे आकडे लोकांवर जास्त परिणाम करतात आणि आजकाल, चित्रपटाने किती कमाई केली हे पाहूनच प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट पाहायचा की नाही हे ठरवतात.

Abhishek Bachchan बाबत अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.imdb.com/name/nm0045393/

हे पण वाचा :

नवीन M2 चिप सहित येणार MacBook Pro आणि MacBook Air, फीचर्स जाणून घ्या

पहिल्या वर्धापनदिनालाच पुन्हा ‘अडकले’ Income Tax पोर्टल, विभागाने इन्फोसिसला फटकारले

Drugs : भारत-पाक सीमेवर 15 कोटी किंमतीचे साडेतीन किलो हेरॉईन जप्त

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिले दुप्पट पैसे !!!

Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी??? त्याविषयी जाणून घ्या