अमिताभ बच्चन यांच्या नंतर आता कुटुंबातील ‘या’ सदस्याला कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ यांच्यासोबत आता अभिषेक बच्चन यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे. अभिषेक यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

‘आज वडील व माझी अशी आम्हा दोघांचीही दोघेही कोविड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघेही रुग्णालयात दाखल झालो आहोत. आम्ही सर्व आवश्यक अधिकार्‍यांना कळविले आहे आणि आमचे कुटुंब आणि कर्मचारी या सर्वांची चाचणी घेतली जात आहे. घाबरू नका, सर्वांनी शांत राहा. अशी विनंती. धन्यवाद’ असं अभिषेक यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

Leave a Comment