पॉझिटिव्ह राहायचं आहे? तर मघ शरीरातील ‘या ‘हर्मोन्सला करा अॅक्टिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आरोग्यमंत्रा | आपल्या शरीरात असे चार हार्मोन्स असतात जे आपल्याला नैसर्गिकरित्या आनंदी ठेवण्याचे काम करतात. आपल्या बॉडीमध्ये होणा-या केमिकल रिअॅक्शनने हे होर्मोन तयार होतात. आज आपण जाणुन घेऊया हे हॅप्पी हार्मोन्स कोणते आहेत…

सेरोटोनिन – हे हार्मोन आपल्य Mood ला चांगले बनवते. यामुळे तणाव कमी होतो. रोज सकाळी कोहल्या उन्हात उभे राहून तुम्ही हे हार्मोन सहज वाढवू शकता.

डोपामाइन – याला प्लेजर हार्मोनसुद्धा म्हणतात. हे आपल्याला Goals पर्यंत पोहोचवण्यात मोटिवेट करते. नियमित एक्सरसाइज करुन तुम्ही हे हार्मोन शरीरात वाढवू शकता.

ऑक्सीटोसिन – याला Love हार्मोनसुद्धा म्हणतात. हे प्रेम आणि विश्वास वाढवते. नियमित काही वेळ मालिश केल्याने हे हार्मोन लेव्हल मेंटेन करता येते.

एंडोर्फिन्स – या हार्मोनला नॅचरल पेनकिलरसुध्दा म्हणतात. Motivation वाढवण्यासाठी या हार्मोनची मदत होते. मसालेदार अन्न खाऊन तुम्ही हे हार्मोन वाढवू शकता.

Leave a Comment