AFMS Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय नोकरीची खास संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS Recruitment 2024) अंतर्गत एक मोठी भरती आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 450 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागतील. त्याचप्रमाणे 4 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | AFMS Recruitment 2024
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – 650 जागा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 जुलै 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट 2024
- शैक्षणिक पात्रता – MBBS
अर्ज कसा करावा ?
- भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
- 4 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- या तारखे अगोदरच अर्ज करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा