दिल्ली दंगलीनंतर लालूंचा ‘तो’ व्हिडियो व्हायरल

0
52
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे भारतीय नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या वादाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न सुरु असताना अशीच वेळ ज्यावेळी लालकृष्ण अडवणींच्या रथयात्रेवेळी आली होती, त्यावेळी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले लालू प्रसाद यादव यांनी काय केलं होतं याचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. पाहुयात नक्की काय आहे या व्हिडियोत..

यासोबतच नरेंद्र मोदींना फॅसिस्ट म्हणत त्यांच्यावर एका संगीतकाराने लंडनमध्येही टीका केली आहे. रॉजर वॉटर्स असं या संगीतकाराचं नाव असून आमिर अझीझ या भारतीय कलाकाराने सादर केलेली सब कुछ याद रखा जायेगा ही कविता त्यांनी लंडनमध्ये सादर केली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here