Agriculture Business Idea | आज-काल शेतीची नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे देखील फायद्याचे झाले आहे. अनेक शेतकरी असे आहेत. जे शेतीच्या आधारावर अनेक व्यवसाय सुरू करतात. आणि या व्यवसायात नव्याने गोष्टी येत आहेत. तरुण देखील आता त्यांची नोकरी सोडून शेती हा व्यवसाय मोठ्या आवडीने करून लागलेले आहेत. त्यामध्ये ते व्यवसायाची नवीन नवीन संधी शोधतात. आज आम्ही तुम्हाला शेतीशी संबंधित असे काही बिझनेस आयडिया सांगणार आहोत. ज्यामध्ये तुझ्यात तुम्ही कमी बजेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुरू करता आणि त्यातून तुम्हाला चांगले उत्पन्न देखील मिळेल.
सुकलेल्या फुलांचा व्यवसाय
शेती व्यवसायात आता फुलांचे उत्पन्न वेगाने वाढत चाललेले आहे. बाजारात विविध प्रकारच्या फुलांची मागणी देखील वाढत चाललेली आहे. सण उत्सव असले तरी या फुलांची मागणी वाढते. अशा वेळी तुम्ही हा व्यवसाय सुरू करून खूप चांगला नफा मिळवू शकतो.
फर्टीलायझर डिस्ट्रीब्यूशन बिजनेस
तुमच्या गावात अगदी कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सरकारद्वारे देखील नियंत्रित करण्यात आलेला आहे. अगदी थोड्या पैशात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. तसेच दर महिन्याला चांगली कमाई करू शकतात.
ऑरगॅनिक फार्म हाऊस
मागील काही दिवसांपासून विकसित केलेल्या कृषी उत्पन्नाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राचा देखील विकास झालेला आहे. रसायने आणि फर्टीलायझर्सच्या माध्यमातून ही शेती केली जाते. ही शेती करून देखील तुम्ही महिन्याला खूप चांगली कमाई करू शकता.
कुक्कुटपालन व्यवसाय | Agriculture Business Idea
पोल्ट्री फार्मिंग म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसाय देखील आजकाल मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. या व्यवसायात काळानुसार बदल होत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्यवसाय होत आहे. तुम्ही हा व्यवसाय करून देखील खूप चांगली कामही करू शकता.
मशरूम शेती
आजकाल मशरूमला देखील खूप मागणी वाढलेली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मशरूमची शेती करतात. नव्याने आजकाल हे शेतीकडे शेतकरी वळायला लागलेले आहेत. तुम्ही एक स्टार्टअप म्हणून या मशरूम शेतीकडे पाहू शकता. यात तुम्ही गुंतवणूक करून खूप चांगला नफा मिळवू शकता.
सूर्यफूल शेती
सूर्यफुलाची शेती ही शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा एक व्यवसाय आहे. तुमच्याकडे स्वतःची जमीन असायला हवी. या सूर्यफुलाला कमर्शियल कॅश क्रॉप देखील म्हटले जाते. सूर्यफुलाच्या शेतीचा व्यवसाय हा वेगाने वाढत चाललेला आहे त्यामुळे तुम्ही यातून खूप चांगला नफा मिळवू शकता.