डिसेंबर महिन्यात गव्हाच्या ‘या’ वाणांची करा लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न

Wheat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रब्बी हंगाम चालू झालेला आहे.आणि रब्बी हंगामात खास करून गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उत्तर, पूर्व आणि मध्य भारतामध्ये गव्हाच्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी गव्हाची लागवड केली जाते. गव्हाच्या लागवडीसाठी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा काळ चांगला असतो. जर तुम्ही अजूनही … Read more

दुग्धव्यवसायात ‘या’ म्हशींच्या जातीची करा विक्री; होईल भरघोस नफा

Dairy Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा कृषी व्यवसाय मानला जातो, ते दूध, खत आणि इतर कृषी उत्पादने प्रदान करते. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालनाला विशेष महत्त्व दिले जाते, कारण हा अनेक लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला दुग्धव्यवसाय सुरू करायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी अशाच 5 म्हशींच्या जातींची माहिती … Read more

Date Palm Farming Tips | अशाप्रकारे करा खजुराची शेती, कमी वेळात मिळेल चांगले उत्पन्न

Date Palm Farming Tips

Date Palm Farming Tips | आजकाल अनेक शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करत आहे. त्यासाठी ते वेगवेगळ्या पिकांची लागवड करत आहेत. ज्यातून त्यांना खूप चांगला नफा देखील मिळत आहेत. यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे खजुराची शेती भारतातील अनेक राज्यांमध्ये खजुराची लागवड केली जाते.आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळत आहे. … Read more

पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना मिळाली मारण्याची परवानगी; 24 तासासाठी मिळणार परवाना

Animals

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. तर कधी प्राण्यांपासून स्वतःच्या पिकांचे रक्षण करावे लागते. अनेक वेळा जंगली प्राणी हे पिकांचे नुकसान करतात. परंतु परवानगी नसल्याने त्यांना या प्राण्यांना काहीच करता येत नाही. या कारणाने त्यांच्या पिकाचे देखील नुकसान होते. याआधी रोही आणि रानडुकराने … Read more

Success Story | या शेतकरी बंधूनी नोकरी सोडून केली शेतीला सुरुवात; महिन्याला कमावतात करोडो रुपये

Success Story

Success Story | भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारतातील जवळपास 75% पेक्षा जास्त शेतकरी शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असतात. शेतकऱ्यांनी आर्थिक मदत व्हावी, यासाठी सरकार नवनवीन योजना आणत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होत असतो. आजकाल अनेक शेतकरीहे पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक … Read more

Success Story | मिश्र शेतीतून शेतकऱ्याने वर्षाला कमावले 15 लाख रुपये; असे केले नियोजन

Success Story

Success Story | आजकाल अनेक तरुण लोक देखील शेती व्यवसायात उतरत आहेत. त्यामुळे ते पारंपारिक पद्धतीने शेती न करता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अनेक आधुनिक पद्धतीच्या पिकांची लागवड देखील आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहे. अशाच एका शेतकऱ्याची आपण कहाणी जाणून घेणार आहोत. या शेतकऱ्याचे नाव श्याम सिंह असे आहे. मध्य प्रदेशात राहणाऱ्या या … Read more

Rice Farming | भातशेती करताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी; उत्पनात होईल भरभराट

Rice Farming

Rice Farming | तांदूळ हे भारतातील प्रमुख पीक आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये तांदळाची लागवड केली जाते. शेतकरी दरवर्षी शेतात कष्ट करून हा तांदूळ लावतात. त्यामुळे जगभरातील लोकांना रोज तांदूळ खायला मिळतो. भात शेती असो किंवा इतर कोणत्याही धान्य असो. परंतु प्रत्येक पिकाचे शेतकऱ्याला संरक्षण करावे लागते. त्याची काळजी घ्यावी लागते. तसेच ते पीक खराब होऊ … Read more

Garlic Farming | लसणाची शेती करून व्हाल मालामाल, अशी करा लागवड

Garlic Farming

Garlic Farming | अनेक शेतकरी आता वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न घ्यायला लागलेले आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती सोडून शेतकरी आता पैसे कमवण्याच्या दृष्टीने चांगले पिकत घेत आहेत. अशातच आम्ही तुम्हाला आज एका अशा शेतीबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला लसणाच्या शेतीबद्दल माहिती सांगणार आहोत. या पिकाच्या लागवडीतून सहा महिन्यातच तुम्हाला … Read more

Farmers Friend Insect | हे 4 कीटक आहेत शेतकऱ्यांचे मित्र; पिकाचे करतात संरक्षण

Farmers Friend Insect

Farmers Friend Insect | अनेक कीटकांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत असते. परंतु काही कीटक असे असतात, ज्यामुळे पिकांना कोणतीही हानी पोहोचत नाही. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो. परंतु हे कीटक कोणते आहे? हे शेतकऱ्यांना माहीत नसते. त्यामुळे रासायनिक फवारणी केल्याने त्या कीटकांचा जीव जातो. आज आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांच्या फायद्याचे कीटक आणि त्याची ओळख याबद्दलची माहिती … Read more

Millets Farming | बाजरी लागवड शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे आणि पेरणीची योग्य वेळ

Millets Farming

Millets Farming | बाजरी ही आपल्या जेवनातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. बाजरीमध्ये अनेक पोषकतत्व आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. कोरड्या प्रदेशात मुख्यतः बाजरीची लागवड केली जाते. तांदूळ आणि गव्हानंतर बाजरी हे भारतातील तिसरे महत्त्वाचे असते धान्य आहे. कमी पर्जन्यमान, कमी जमिनीची सुपीकता आणि उच्च तापमान हे बाजरीच्या पिकासाठी (Millets Farming) अनुकूल वातावरण असते. … Read more