Success Story | या शेतकऱ्याने केली लसणाची शेती; एकरी घेतोय 14,00,000 रुपयांचे उत्पन्न

Success Story

Success Story | आज-काल अनेक शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. तसेच अनेक आधुनिक पिके देखील शेतातून घेत आहे. आणि त्यातून त्यांना खूप चांगला फायदा देखील होत आहेत. या तंत्रज्ञानाचा तसेच नवीन आव्हानांचा सामना करत शेतकऱ्यांनी नव्या पद्धतीने शेती करायला सुरुवात केलेली आहे. अशातच आपण आज एका शेतकऱ्याची यशोगाथा … Read more

आधुनिक पद्धतीने केळीची शेती ‘हा’ शेतकरी कमवतोय लाखो रुपये; विदेशातही होतीये निर्यात

Banana Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल अनेक तरुण लोक शेतीमध्ये पदार्पण करत आहेत. आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेत आहेत. आता पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न देखील चांगले मिळते आणि शेतमाल देखील चांगल्या किमतीने विकला जातो. शेतामध्ये जर तुम्ही या तंत्रज्ञानाचा योग्य वापर … Read more

पीक विमा योजनेअंतर्गत ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 139 कोटी; यादीत चेक करा तुमचे नाव

Pik Vima

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील वर्षी राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना दुष्काळ सहन करावा लागला होता. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. येवला तालुक्यात देखील शेतकऱ्यांना खूप खूप नुकसानीचा फटका बसलेला आहे. परंतु आता त्यांच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी येत आहे. कारण आता सरकारच्या पिक विमा या योजनेअंतर्गत तालुक्यातील जवळपास 77 हजार शेतकऱ्यांना 139 … Read more

Onion Storage Subsidy | कांदा साठवणुकीसाठी सरकारकडून मिळणार 75% अनुदान, असा करा अर्ज

Onion Storage Subsidy

Onion Storage Subsidy | सध्या संपूर्ण देशात कांद्याचे भाव खूप जास्त वाढलेले आहे सर्वसामान्यांना कांदा खरेदी करणे परवडत नाहीम शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत असला, तरी सर्व सामान्य नागरिकांना मात्र याचा तोटा होत आहे. आणि याचे मुख्य कारण म्हणजे कांद्याच्या पुरवठ्यासाठी योग्य साठवणूक करता येत नाही. देशात कांद्याची साठवणूक करण्यासाठी चांगल्या पद्धती उपलब्ध नाही. तसेच … Read more

Goat Diseases | हिवाळ्यात शेळ्यांना होतात हे धोकादायक आजार, अशाप्रकारे करा उपचार

Goat Diseases

Goat Diseases | काही दिवसातच हिवाळा सुरू होणार आहे. या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये माणसासोबत जनावरांना देखील विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. त्यातही शेळ्यांना हिवाळ्यामध्ये अनेक आजार होण्याची शक्यता असते. हाती आलेल्या एका अहवालानुसार हिवाळ्यामध्ये शेळ्यांना दोन विशिष्ट प्रकारचे आजार होतात जे आजार जीवघेणे देखील ठरू शकतात. त्यामुळे त्या रोगांवर वेळीच नियंत्रण गरजेचे आहे. आणि या … Read more

Success Story | तरुणाने नोकरी न करता धरली शेतीची वाट; ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून कमावतोय लाखो रुपये

Success Story

Success Story | गेल्या अनेक वर्षापासून शेती या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झालेली आहे. अनेक सुशिक्षित तरुणांनी देखील नोकरीचा ध्यास सोडून आता शेतीची वाट धरलेली आहे. त्यामुळे करिअरच्या दृष्टिकोनातून अनेक लोक शेतीकडे पाहतात आणि शेती देखील एका वेगळ्या पद्धतीने केली जाते. पारंपारिक पिकांची लागवड न करता, आता शेतीमध्ये तरुण वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीचे पिके घ्यायला लागलेली … Read more

PM kisan FPO Yojana | केंद्र सरकराचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार आर्थिक मदत

PM kisan FPO Yojana

PM kisan FPO Yojana | आपल्या देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणूनच आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. ते वेगवेगळ्या योजना राबवून शेतकऱ्यांना मदत करत असतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. त्यातीलच एक लोकप्रिय योजना … Read more

Date Palm Farming Tips | अशाप्रकारे करा खजुराची शेती, कमी वेळात मिळेल चांगले उत्पन्न

Date Palm Farming Tips

Date Palm Farming Tips | आजकाल अनेक शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करत आहे. त्यासाठी ते वेगवेगळ्या पिकांची लागवड करत आहेत. ज्यातून त्यांना खूप चांगला नफा देखील मिळत आहेत. यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे खजुराची शेती भारतातील अनेक राज्यांमध्ये खजुराची लागवड केली जाते.आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळत आहे. … Read more

सरकारची मोठी योजना; ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्क्यांपर्यंत अनुदान

Tractor Subsidy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढल्यामुळे यंत्राच्या माध्यमातून शेती केली जाते. त्यामुळे आता यंत्राच्या साह्याने शेतीतील अवघड कामे कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप जास्त फायदा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचत आहे आणि चांगले उत्पन्न देखील येत आहे. सरकार नेहमीच … Read more

Drone Didi Scheme | ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 8 लाख रुपयांचे अनुदान; असा मिळणार लाभ

Drone Didi Scheme

Drone Didi Scheme | सरकार सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. त्यातही स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून ते वेगवेगळ्या योजना आणत असतात. स्त्रियांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि प्रयत्न करत असतात. अशातच आता केंद्र सरकारने ड्रोन दीदी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक अनोखा उपक्रम केला जाणार आहे. … Read more