Browsing Category

शेती

पुन्हा येणकेत बिबट्या : एका बिबट्यास जेरबंद करताच दुसऱ्याच्या दर्शनाने लोकांच्यात घबराट

कराड : तालुक्यातील येणके येथे शनिवार दिनांक 27 रोजी सकाळी 7.30 वाजता वन विभागाने एका बिबट्यास सापळ्यात जेरबंद करून ताब्यात घेतले आहे. तर त्यानंतर अवघ्या तासाभरात 8.30 वाजता याच गावात पुन्हा…

बिबट्या जेरबंद : कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्या सापडला

कराड | कराड तालुक्यातील येथे आज शनिवारी दिनांक 27 रोजी वनविभागाने लावलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच गावासह परिसरातील नागरिकांनी त्याला…

बळीराजा शेतकरी संघटनेकडून पोलिस प्रशासनाचा निषेध

कराड | स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते खा. शरद पवार कराड येथे आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना…

कराड बाजारभाव : गवारी, घेवडा तेजीत तर कोंथिबरची आवक वाढली, ताजे दर तपासा

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत गवारी व घेवडा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत बुधवारी दि. 24 रोजी 58 पोती गवारीची आवक झाली असून 10 किलोचा दर 350 ते 400 रूपये होता तर घेवडा 45 पोती आवक…

कराड बाजारभाव : टॉमेटो अन् कांद्याचे भाव वधारले; वांगी स्थिर; ताजे दर तपास

कराड : कराड शेती उत्पन्न बाजार समितीत हिरवा वाटाणा, गवारी तेजीत आहे. आज दिनांक 22 नोव्हेंबर, सोमवार च्या ताज्या माहितीनुसार हिरवा वाटाण्याची 30 पोती आवक झाली आहे. हिरव्या वाटाण्याला 800 ते…

कराड बाजारभाव : मार्केटला पावटा, घेवडा तेजीत

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत पावटा व घेवडा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत शनिवारी दि. 20 रोजी 85 पोती पावट्याची आवक झाली असून 10 किलोचा दर 250 ते 300 रूपये होता तर घेवडा 35 पोती…

दिल्लीत सन्मान : सह्याद्रि`चा साखर निर्यातीबद्दल देशपातळीवरील पुरस्काराने गौरव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशातील सहकारी साखर उद्योगाला मार्गदर्शन करणार्‍या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली या संस्थेकडून देशभरातून जास्तीत जास्त साखर…

मोदींची मोठी घोषणा : तीन्ही कृषी कायदे रद्द, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी मागे फिरावे

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी…

कराड बाजारभाव : मार्केटला वाटाणा, शेवगा तेजीत

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत वाटाणा व शेवगा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत बुधवारी दि. 17 रोजी 20 पोती वाटाण्याची आवक झाली असून 10 किलोचा दर 1 हजार ते 1 हजार 200 रूपये होता तर…

सहकारमंत्र्यांच्या सह्याद्रिवर : एकरकमी एफआरपीसाठी उद्या रयत क्रांती शेतकरी संघटना धडकणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यावर्षी ऊसाची पहिली उचल, एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी उद्या दि. 17 रोजी बुधवारी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्रि सहकारी…