Ginger Cultivation | अशा पद्धतीने करा आल्याची लागवड, प्रति हेक्टरी होईल 200 क्विंटलपर्यंत उत्पादन

Ginger Cultivation

Ginger Cultivation | भारतीय जेवणांमध्ये आल्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आले ही एक औषधी वनस्पती आहे. आल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि विटामिन सी यांसारखे अनेक गुणधर्म असतात. सुक्या आल्याची देखील बाजारात खूप मागणी आहे. वर्षभर आल्याची (Ginger Cultivation) मागणी बाजारात कायम राहिलेली असते. त्यामुळे आजकाल अनेक शेतकरी … Read more

Mushroom Cultivation | मशरूमची शेती करून होईल लाखोंची कमाई, कमी वेळात मिळेल तिप्पट नफा!

Mushroom Cultivation

Mushroom Cultivation | आजकाल शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. आणि त्यांचे हे प्रयोग यशस्वी देखील होताना दिसत आहे. शेतकरी भाजीपाला पिकवण्यासोबतच इतर अनेक नवनवीन पिके घेत आहेत. आणि चांगले पैसे कमवतात. अशातच आता मशरूमची शेती देखील चांगली लोकप्रिय होत चाललेली आहे. शेतकरी मशरूमची लागवड करून चांगला पैसा कमावतात. … Read more

फुलकोबीची शेती करायची आहे; तर वाचा खर्च किती येईल? उत्पन्न किती मिळेल?

Cauliflower

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतातील मुख्य भाज्यांपैकी फुलकोबी (Cauliflower) एक आहे. शेतकऱ्यांनी फुलकोबीची लागवड केल्यास त्यांना यातून चांगला नफा मिळू शकतो. यावेळी फुलकोबीची अनेक सुधारित जाती आल्या आहेत. ज्याची लागवड उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात करता येऊ शकते. यातूनच शेतकरीही चांगला नफा मिळवू शकतो. नुकत्याच कृषी शास्त्रज्ञांनी फुलकोबीच्या काही जाती विकसित केल्या आहेत. ज्यांची लागवड जुलैमध्ये करता येऊ … Read more

Sapota Cultivation | अशाप्रकारे करा चिकूची लागवड, वर्षाला होईल 8 लाख रुपयांचे उत्पन्न

Sapota Cultivation

Sapota Cultivation | आजकाल शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत. सगळ्या पारंपारिक पद्धती बाजूला सोडून आधुनिक पद्धतीचा अवलंब करून शेतकरी नवनवीन पिकांचे उत्पन्न घेत आहे. धान्य, कडधान्य, भाजीपाला यांसारख्या पिकांसोबत आता शेतकरी फळभाज्या देखील चांगल्या प्रमाणात पिकवायला लागलेला आहे. आणि त्यातून त्यांना चांगला नफा देखील मिळत आहे. त्याचप्रमाणे बाजारात देखील फळभाज्यांना चांगला बाजार मिळत … Read more

Organic Fertilizer | अशाप्रकारे शेणापासून स्वतः तयार करा सेंद्रिय खत, कमी वेळेत मिळेल जास्त उत्पादन

Organic Fertilizer

Organic Fertilizer | पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी त्यासाठी माती देखील योग्य लागते. आणि हवामान त्याचप्रमाणे सिंचन देखील चांगले लागते. यासोबत खतांचा वापर देखील योग्य वेळी करावा लागतो. पिकांची चांगली वाढ होण्यासाठी खतांचा वापर केला जातो. आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारची रासायनिक खते उपलब्ध आहेत. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. उत्पादनात देखील घट होत … Read more

Okra Diseases | भेंडी पिकासाठी ‘हे’ 4 रोग आहेत धोकादायक, असे करा व्यवस्थापन

Okra Diseases

Okra Diseases | उन्हाळ्यामध्ये शेतकरी वेगवेगळ्या भाजीपाल्याची लागवड करत असतात. यामध्ये काकडी, कडबा, वांगी, भेंडी यांसारख्या भाज्या पिकवल्या जातात. या भाजीपाल्यांना जास्त ऊन लागते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या भाज्या पिकवतात. परंतु भाजीपाल्यावर आजकाल अनेक रोग देखील होत आहेत. त्यातच भेंडी या पिकावर मोठ्या प्रमाणात रोग पडत आहे. यामध्ये फुकटी, बुरशी रोग, पिवळा मोझॅक, फळाचा बोंड आणि … Read more

Chemical Fertilizers | शेतकऱ्यांची अडचण कायम, रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ

Chemical Fertilizers

Chemical Fertilizers | मागील वर्षी पाऊस खूप कमी पडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी देखील या दुष्काळामुळे त्रस्त झालेला आहे. त्याचप्रमाणे आता रासायनिक खतांच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मिश्र खते, सुपर फॉस्फेट, पोटॅश यांसारख्या खतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आता खरीप हंगाम चालू झालेला आहे. आणि या … Read more

Ginger Cultivation | आल्याच्या शेतीतून शेतकरी होईल मालामाल, अशाप्रकारे करा लागवड

Ginger Cultivation

Ginger Cultivation | आलं हे एक अतिशय फायदेशीर असे कंदमुळ आहे. आल्याचा चहा देखील अनेकांना आवडतो. परंतु आल्याची लागवड कशी केली जाते? याबद्दल अनेक लोकांना माहिती नाही. खूप कमी राज्यांमध्ये आल्याची लागवड होते. आजकाल लोक अनेक भाज्यांमध्ये देखील आल्याचा वापर करतात. आले (Ginger Cultivation) हे एक औषधी आहे. अनेक भाज्यांमध्ये देखील आल्याचा वापर करतात . त्याचप्रमाणे आल्यापासूनच … Read more

Soyabean Rate | सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार 5 हजार, धनंजय मुंडेनी केली मोठी घोषणा

Soyabean Rate

Soyabean Rate | सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूक आज चालू आहे. आणि या निवडणुकांमध्ये यावर्षी शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्याने पुढे घेतलेला आहे. यावर्षी अनेक पिकांचा भाव वाढत आहे. तर काही पिकांचे भाव घसरलेले आहे. यात आता सोयाबीनच्या पिकाचे दर हे गेल्या काही महिन्यांपासून घसरलेले आहे. त्यामुळे विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा चांगला धरून ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र … Read more

Indias Most Expensive Mango | ‘हा’ आहे देशातील सर्वात महागडा आंबा; किंमत वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

Indias Most Expensive Mango

Indias Most Expensive Mango | उन्हाळ्याचा हंगाम सुरू झालेला आहे. हा उन्हाळा अनेकांना आवडत नाही. परंतु उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना आवडणारी एक गोष्ट असते. ती म्हणजे उन्हाळ्याच्या या सीझनमध्ये आंबे येतात. आणि आंबे प्रत्येकालाच हवे हवेसे वाटतात. आता बाजारपेठेत अनेक आंबे उपलब्ध आहे. काही आंबे 100 रुपये तर 200 रुपये किलोने विकत आहेत. भारतामध्ये हापूस ही जात सगळ्यात … Read more