शिवारच मोकळं पडल्यावर शिवथाळी आणणार कोठून? राजू शेट्टींचा सवाल
शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिला बघा जर शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये अन्न आणणार कोठून शेवटी आयातच करावं लागेल अशा शब्दात राजू शेट्टी यांनी खरमरीत टीका केली.
शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिला बघा जर शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये अन्न आणणार कोठून शेवटी आयातच करावं लागेल अशा शब्दात राजू शेट्टी यांनी खरमरीत टीका केली.
नवनिर्वाचित सहकार मंत्री आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कराड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड उत्तर मतदारसंघाला ३० वर्षानंतर मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप ते पूर्ण झालेले नाही. राज्याने दिलेली कर्जमाफी तकलादू आहे. सरकार कुणाचेही असो शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय गप्प बसणार नाही. संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते … Read more
नवी दिल्ली | नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारत सरकारने शेतकर्यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेत सरकारने देशातील 6 कोटी शेतकर्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठविले आहेत. तथापि, जर या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू … Read more
अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या दोन लाखांवरच्या कर्जधारकांसाठी नवीन योजना आणू’ अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
जनमंच संस्था व व्यावसायिक अतुल जगताप यांनी दाखल केलेल्या जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. जगताप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रामाणिकेतवर संशय व्यक्त करत, या प्रकरणात अजित पवारांचे नाव असल्याने चौकशी अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचा आरोप केला होता
श्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोल्हापूर मध्ये महापूर आला होता. या महापुरात कोल्हापूरकरांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेकनाचे संसार या महापुरात वाहून गेले होते. त्यानंतर सरकारकडून या नुस्कान ग्रास नागरिकांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती
कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर गार्डन क्लबच्यावतीने ४९ व्या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन कोल्हापुरात करण्यात आलं आहे.
यंदाच्या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका मराठवाड्याला बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. त्या नुसार मराठवाड्याला राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा पहिला हप्ता म्हणजेच ८१९ कोटी मिळाले होते. पहिला हप्ता देण्याची तरतूद केल्यानंतर १३ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील १७९१ कोटी रुपयांचे अनुदान विभागाला देऊ केले आहे.१३ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाने शासनाला २९०४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारा अहवाल दिला होता. त्यात पुन्हा ४५० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली. ३३५० कोटींपैकी आजवर २६८२ कोटी विभागाला अनुदान प्राप्त झाले आहे.
‘न्यू फलटण शुगर वर्क्स लि.’ हा यंदा ‘दत्त इंडिया शुगर प्रा. लि.’ने ताब्यात घेतला आहे. कारखाना पुन्हा चालू झाल्याने साखरवाडी परिसर पहिल्यासारखा गजबजला आहे. तसेच तालुक्यातील दिवाळखोरीत निघणारी मोठी संस्था वाचून ऊस उत्पादकांचे थकीत पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक व कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.