Krushi Sakhi Yojana | शेतकरी महिलांसाठी सरकारने आणली ‘ही’ नवी योजना; प्रशिक्षणासह मिळणार प्रमाणपत्र

Krushi Sakhi Yojana

Krushi Sakhi Yojana | केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक नवनवीन योजना येत असतात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार अनेक महत्त्वाची पावले देखील उचलत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढलेला आहे. महिलांची सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात देखील प्रगती होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजना आणत आहेत. त्याचप्रमाणे महिलांना एखादा व्यवसाय सुरू … Read more

शेतकऱ्याने केली भन्नाट आयडिया; ड्रायवरशिवाय ट्रॅक्टरने केली तुरीची पेरणी

Tractor

शेतीमध्ये आजकाल अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात. शेतकरी देखील नवनवीन कल्पनांचे स्वागत करत आहेत. आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. अशातच आता अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक पेरणीचा नवा प्रयोग केलेला आहे. ते म्हणजे अकोल्यातील राजू वरोकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ड्रायव्हर शिवाय ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी … Read more

या झाडापासून बनतात माचिसच्या काड्या, खुर्च्या, टेबल; लागवड केल्यास व्हाल मालामाल

Malabar Neem Tree cultivation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या काळात पैसा कमवण्याचा मार्ग म्हणून लोक नोकरीऐवजी बिजनेस हा पर्याय निवडताना दिसत आहेत. खास म्हणजे कमी काळामध्ये जास्त पैसा कसा कमवता येईल, यावर सर्वाधिक जोर दिला जात आहे. यामुळे आम्ही तुम्हाला अशी 1 बिजनेसची आयडिया देणार आहोत, ज्यात तुम्ही फक्त 5 वर्षांमध्ये श्रीमंत बनाल. या बिझनेसमध्ये तुम्हाला फक्त एका झाडाची लागवड … Read more

Vegetable Farming | पावसाळ्यात ‘या’ भाज्यांची करा लागवड; 4 महिन्यातच व्हाल मालामाल

Vegetable Farming

Vegetable Farming | देशातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि खरीप हंगामाला देखील सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात देखील करत आहेत. या हंगामात अशा काही भाज्या आहेत. त्या खूप वेगाने वाढतात आणि त्यांना मागणी देखील खूप गरजेचे असते. या भाज्या करण्यासाठी सिंचनाची गरज नसते. त्यामुळे आता आपण अशा … Read more

Government Scheme | शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार 1 लाख 25 हजार रुपये; जाणून घ्या सरकारची नवी योजना

Government Scheme

Government Scheme | शेती हा आपल्या भारतातील अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे. त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. समाजातील प्रत्येक घटकाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा विचार करून सरकारकडून योजना (Government Scheme) राबवल्या जातात. आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आणलेल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पायाभूत सुविधांची मदत झालेली आहे. आता देखील शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच केंद्र … Read more

Chilli Farming | किडीचा स्पर्शही ना होता अशाप्रकारे करा मिरचीची लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न

Chilli Farming

Chilli Farming | खरीप हंगामात अनेक पिकांची लागवड केली जाते. अनेक कापसाची लागवड केली आहे. कापसाप्रमाणेच लाल मिरचीची देखील लागवड या हंगामात केली जाते. मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये देखील याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या जिल्ह्यामध्ये 48000 हेक्टर वर लाल मिरचीची लागवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठेही बेडीया येथे केली … Read more

Krushi Sakhi Yojana | देशातील तब्बल 90 हजार महिलांना मिळणार कृषी सखीचं प्रशिक्षण; केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली महिती

Krushi Sakhi Yojana

Krushi Sakhi Yojana | शेतकरी शेतात वेगवेगळे पिकं घेत असतात. आजकाल शेतकरी हे आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहे अशातच. आता सरकारने देखील ग्रामीण भागातील महिलांसाठी शेतीतील कामे आणि त्यासोबत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे देशातील जवळपास 90 हजार महिलांना कृषी सखीच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशी ही घोषणा केंद्रीय कृषी आणि ग्रामीण … Read more

बी-बियाणे अतिरिक्त भावाने विकल्यास होणार जागच्या जागी कारवाई; धनंजय मुंडेने दिले आदेश

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र | राज्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बी बियाणे पेरायला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे या पिकांना काही दिवसात खते देखील द्यायला लागत असतात. परंतु आता या खरीप हंगामाच्या वेळी राज्यामध्ये बी बियाण्यांचा भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. काही कृषी दुकानदार हे त्यांच्या सोयीने बियाण्यांचे भाव वाढवत आहेत. याबाबत आता राज्याचे … Read more

Kisan Credit Card | शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना; फक्त 4% व्याजदराने मिळवा 3 लाखांपर्यंत कर्ज

Kisan Credit Card

Kisan Credit Card | आपल्या देशात बहुतांश शेतकरी आहेत. आपल्या देशातील अर्थव्यवस्था ही जवळपास 75 टक्के शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाहीत. आणि त्यांना चांगल्या प्रकारे पीक घेता येईल. अशाच आता सरकारकडून शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली जात … Read more

Lightening In Rain | तुळजापूरमध्ये वीज पडून शेतातून निघाले निळे पाणी; भूगर्भशास्त्रज्ञांना केली पाण्याची चाचणी

Lightening In Rain

Lightening In Rain | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत. परंतु मराठवाड्यातील धाराशिव या जिल्ह्यातील कशी विचित्र घटना घडलेली आहे. ती म्हणजे मसला गावच्या एका शेतात वीज पडल्यानंतर(Lightening In Rain) त्या शेतातील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागलेले आहे. … Read more