पशुसंवर्धन विभागाने लम्पी त्वचारोगाचे गांभीर्य वेळीच ओळखावे : खा. छ. उदयनराजे भोसले
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जनावरांना अतिशय घातक अशा लम्पी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. मानवातील कोरोना सारखाच या लम्पी विषाणुची लागण गाई- म्हैशीसह इतर जनावरांना होत आहे. याचा प्रादुर्भाव वाढल्यास, जनावरे दगावून, मोठे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच दुधाचा तुटवडा निर्माण होईल. वेळीच पशुसंवर्धन विभागाबरोबरच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी याचे गांभीर्य ओळखावे. जनावरांचे लसीकरणासह, विलगीकरण … Read more