Cashew Farming | काजू शेतीतून होईल भरघोस उत्पन्न; अशाप्रकारे करा लागवड

Cashew Farming

Cashew Farming | आजकाल शेतीमध्ये शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायला लागलेले आहेत. पारंपरिक शेतीचा वापर सोडून आता आधुनिक पद्धतीने शेतकरी शेतात लागवड करायला लागलेले आहेत. नगदी पिकांवर देखील शेतकरी भर देत आहेत. आता तुम्ही देखील एक आधुनिक पद्धतीने शेती करून एक व्यवसाय करण्याचा विचार करत असाल? तर आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका शेतीची माहिती घेऊन … Read more

PM kissan Sanman Nidhi Yojana | तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच मोदींचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार कोटी

PM kissan Sanman Nidhi Yojana

PM kissan Sanman Nidhi Yojana | यावर्षी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सलग तिसऱ्यांदा मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घटली आहे. मोदींनी या आधी देखील सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत. अशातच पंतप्रधान पदाची शपथ घेताच मोदींनी मिशन सन्मान निधीचा हप्ता जारी करण्याबाबत स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीएम सन्मान … Read more

Ujani Dam Water Level | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पावसाच्या सुरुवातीलाच उजनी धरणात 1 TMC पाण्याची वाढ

Ujani Dam Water Level

Ujani Dam Water Level | मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. आणि विविध ठिकाणी जोरदार पाऊस सध्या चालू झालेला आहे. काही ठिकाणी एवढा जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे की, त्यांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्याचप्रमाणे आता या पावसामुळे नदी, नाले आणि धरणाच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झालेली दिसत आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी … Read more

Natural Fertilizer At Home | केळीच्या सालीपासून बनवा घरगुती नैसर्गिक खत, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Natural Fertilizer At Home

Natural Fertilizer At Home | कडाक्याच्या उन्हामुळे मानवाबरोबरच प्राणी आणि वनस्पतींचेही मोठे नुकसान होत असते. जास्त उष्णतेमुळे केवळ माणूस आणि प्राणीच आजारी पडत आहेत असे नाही तर झाडेही सुकून जातात. अशावेळी, घरात राहूनही, उष्णतेपासून आणि उन्हापासून झाडांचे आणि झाडांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही घरगुती द्रव खत बनवू शकता आणि वापरू शकता. हे खत बनवण्यासाठी केळीच्या साली … Read more

PM Kisan Samman Nidhi | ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा17 वा हप्ता! सगळ्यात मोठे अपडेट समोर

PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना आणलेल्या आहे. ज्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा देखील होत असतो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षी 6 हजार रुपयांच्या आर्थिक मदत देत असते. हे 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा होत असतात. प्रत्येक हप्ता … Read more

Cucumber Farming | काकडीची शेती बदलेल तुमचे नशीब, खर्चाच्या चार पट होईल नफा

Cucumber Farming

Cucumber Farming | आजकाल शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रकारचे प्रयोग करायला लागले आहेत. आधुनिक पद्धतीचे पिके घेऊन आता शेतकरी शेतामध्ये चांगल्या प्रमाणात लागवड करत आहेत.आज देखील आम्ही तुम्हाला शेतातील अशाच एका पिकाबद्दल माहिती देणार आहोत. ज्यातून तुम्ही खूप चांगला व्यवसाय करू शकता. आणि तुम्हाला चांगला आर्थिक फायदा देखील होईल. तुम्ही काकडीच्या लागवडीचा व्यवसाय करून खूप चांगला … Read more

Fertilizer Rate | शेतकऱ्यांच्या खिशाला बसणार कात्री, खतांच्या किमतीत झाली लक्षणीय वाढ

Fertilizer Rate

Fertilizer Rate | शेती करताना शेतकऱ्यांना सगळ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. बियाणे कोणते पेरावे? त्याचप्रमाणे कोणत्या खतांचा वापर करावा? या सगळ्या गोष्टींची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागते. अशातच आता शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. कारण रासायनिक खतांच्या किमतीत आता मोठ्या प्रमाणात भाव वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आलेले आहे. कृषी केंद्र संचालक किंवा … Read more

Garlic Farming | लसणाची शेती करून व्हाल मालामाल, अशी करा लागवड

Garlic Farming

Garlic Farming | अनेक शेतकरी आता वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न घ्यायला लागलेले आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती सोडून शेतकरी आता पैसे कमवण्याच्या दृष्टीने चांगले पिकत घेत आहेत. अशातच आम्ही तुम्हाला आज एका अशा शेतीबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला लसणाच्या शेतीबद्दल माहिती सांगणार आहोत. या पिकाच्या लागवडीतून सहा महिन्यातच तुम्हाला … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाबार्डकडून पीककर्ज उचलच्या मर्यादेत झाली वाढ

Nabard

हॅलो महाराष्ट्र | गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होत आहे. बाजारात पिकाला बाजार भाव देखील खूप कमी मिळत आहे. परंतु शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टीचा खर्च मात्र वाढतच चाललेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांच्या दरामध्ये देखील आजकाल मोठ्या प्रमाणात वाढ … Read more

Sharad Pawar Letter To CM Shinde : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; थेट संघर्षाचा दिला इशारा

Sharad Pawar Letter To CM Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील एकूण दुष्काळी परिस्थितीवरून (Drought Situation In Maharashtra) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना पत्र लिहिले आहे. राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली … Read more