कराडच्या एकाची साडेनऊ लाखाची फसवणूक : ऊस टोळीच्या मुकादमावर गुन्हा

Karad Police City

कराड | ऊस तोडणीसाठी मजूर पुरवितो, असे सांगून मुकादमाने ट्रॅक्टर मालकाला साडेनऊ लाख रुपयांचा गंडा घातला. नुकताच हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक करणार्‍या मुकादमावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुभाष रामराव भोजने (रा. आंबेवडगाव, ता. धारुर, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या मुकादमाचे नाव आहे. याबाबत केसे (ता. कराड) … Read more

अजिंक्यतारा साखर कारखान्यांची निवडणूक बिनविरोध

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. कारखान्यांच्या संचालकांच्या 22 जागांसाठी 22 अर्ज शिल्लक राहिले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करण्यात आले. बिनविरोध संचालक मंडळ पुढीलप्रमाणे – गट क्रमांक 1 सातारा – शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले (सातारा), नामदेव विष्णू सावंत … Read more

बनावट बियाणे आढळल्यास कंपन्यांवर फाैजदारी गुन्हे दाखल करा : दादा भुसे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात बनावट बियाण्यांचा प्रकार निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून कठोरातील कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. सातारा जिल्हा दौऱ्यावर कृषी मंत्री दादा भुसे आले असून त्यांनी सातारा शहरालगत असणाऱ्या वाढे गावात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी खरीप हंगामाबाबत … Read more

साताऱ्याजवळ राहत्या घरात विषारी सापासह 20 पिल्लं सापडली

सातारा | पानमळेवाडी (ता. सातारा) येथे एका राहत्या घरात घोणस जातीचा विषारी साप व त्याची 20 पिल्लं सापडली आहेत. राहत्या घरात सापासह पिल्लं सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पानमळेवाडी गावातील संदीप माळी यांच्या राहत्या घरात साडेतीन फूट लांबीचा विषारी घोणस साप व त्याची तब्बल 20 पिल्लं आढळून आली. संदीप माळी यांच्या पत्नी स्वयंपाक करत … Read more

सहकार मंत्र्याच्या घरावर शेतकरी संघटनेचे जुलैमध्ये धरणे आंदोलन : रघुनाथदादा पाटील

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील सहकारी बँका अणि पतसंस्था शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे व्याज अकारणी करून कर्ज वसूल करत आहेत. त्याच्यावर कारवाई होत नाही. या मुद्यासह शेतकरी आत्महत्या प्रश्नी सहकार मंत्र्याच्या घरावर शेतकरी संघटना जुलैमध्ये धरणे आंदोलने करणार आहे. त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले. शेतकरी संघटनेची … Read more

सातारा जिल्ह्यात भरारी पथकाकडून 2 कोटीचे बोगस बियाणे जप्त

सातारा | राज्यात यंदा खरीप हंगामाचे पीक क्षेत्र वाढणार असल्याने राज्य शासन पहिल्यापासूनच सतर्क झाले आहे. सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी 12 भरारी नेमण्यात आलेली आहेत. या पथकांद्वारे आतापर्यंत खते, बि-बियाणे, औषधे अशा 1 हजार 10 दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. दुकानातील रेकॉर्ड व्यवस्थीत न ठेवल्याप्रकरणी 12 खते दुकाने व 2 … Read more

भोजलींग डोंगरावर वीज पडून मेंढपाळाचा जागीच मृत्यू

दहिवडी | जिल्ह्यातील माण तालुक्यात विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसात अंगावर वीज पडून एका मेंढपाळचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. भोजलींग डोंगरावर शेळ्या- मेढ्या घेवून गेलेल्या मेंढपाळबाबत ही दुर्घटना घडली. काल सातारा जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण असते. दुपारच्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस पडला. माण- खटाव तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. माण तालुक्यातील कापुसवाडी … Read more

शेतकऱ्यांनो, हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ कसा घ्याल? ; जाणून घ्या

सातारा | कृषि क्षेत्रात उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपीकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपीकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळपीकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्यामध्ये हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला … Read more

बळीराजा संघटनेचे लेटरपॅड, बिल्ला वापरून काहींनी दुकानदारी सुरू केली होती : बी. जी. पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संघटना आणि प्रामाणिकपणा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चूक ते चूक व बरोबर ते बरोबर हे चळवळीचे शास्त्र आहे. टेंडर, बिल निघण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचा वापर केला जात होता. लेटरपॅड, बिल्ला वापरून काहींनी दुकानदारी सुरू केली होती, असा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी विरोधातील लोकांवर लावला … Read more

जयवंत शुगर्सला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला दक्षिण विभागातील सन २०२०-२१ गळीत हंगामासाठी उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पुणे येथे झालेल्या शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले व विनायक भोसले यांनी हा पुरस्कार … Read more