Sharad Pawar Letter To CM Shinde : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; थेट संघर्षाचा दिला इशारा

Sharad Pawar Letter To CM Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील एकूण दुष्काळी परिस्थितीवरून (Drought Situation In Maharashtra) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना पत्र लिहिले आहे. राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली … Read more

Monsoon Update | महाराष्ट्रातील या ठिकाणी पडणार 100 % पाऊस, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Monsoon Update

Monsoon Update | दरवर्षी 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावर्षी एक दिवस आधीच म्हणजे 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. परंतु या निकालासोबतच शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे आहे. कारण सध्या देशभरात उष्णतेने कहर केलेला आहे. तापमानाचा पारा काही भागात 50° c एवढा पोहोचलेला आहे. त्यामुळे … Read more

Farmers Friend Insect | हे 4 कीटक आहेत शेतकऱ्यांचे मित्र; पिकाचे करतात संरक्षण

Farmers Friend Insect

Farmers Friend Insect | अनेक कीटकांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत असते. परंतु काही कीटक असे असतात, ज्यामुळे पिकांना कोणतीही हानी पोहोचत नाही. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो. परंतु हे कीटक कोणते आहे? हे शेतकऱ्यांना माहीत नसते. त्यामुळे रासायनिक फवारणी केल्याने त्या कीटकांचा जीव जातो. आज आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांच्या फायद्याचे कीटक आणि त्याची ओळख याबद्दलची माहिती … Read more

Organic Liquid Fertilizer | घरच्या घरी ताकापासून तयार करा लिक्विड खत, झाडाला होईल दुप्पट फायदा

Organic Liquid Fertilizer

Organic Liquid Fertilizer | आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, ताक हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ताकामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता देखील भरून काढण्यासाठी ताकाचा वापर केला जातो. परंतु या ताकाचे फक्त आपल्या शरीरालाच नव्हे, तर झाडांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तुम्ही आता घरात तयार केलेल्या या ताकापासून … Read more

Millets Farming | बाजरी लागवड शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे आणि पेरणीची योग्य वेळ

Millets Farming

Millets Farming | बाजरी ही आपल्या जेवनातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. बाजरीमध्ये अनेक पोषकतत्व आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. कोरड्या प्रदेशात मुख्यतः बाजरीची लागवड केली जाते. तांदूळ आणि गव्हानंतर बाजरी हे भारतातील तिसरे महत्त्वाचे असते धान्य आहे. कमी पर्जन्यमान, कमी जमिनीची सुपीकता आणि उच्च तापमान हे बाजरीच्या पिकासाठी (Millets Farming) अनुकूल वातावरण असते. … Read more

Monsoon Update : आला रे आला!! मान्सून केरळात दाखल; हवामान खात्याची माहिती

Monsoon Update Kerala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशासाठी आणि देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२४ चा मान्सून (Monsoon Update) अखेर भारतात दाखल झाला आहे. यंदा २ दिवस आधीच मान्सूनचे आगमन झालं असून तो केरळमध्ये आणि ईशान्य भारतात एकाच वेळी दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेला बळीराजा गेल्या काही दिवसापासून … Read more

7/12 उताऱ्याशिवाय शेतजमीन कशी विकत घ्यावी?, जाणून घ्या कायदेशीर पद्धत

Farm

हॅलो महाराष्ट्र | महाराष्ट्रमध्ये ज्या व्यक्तीच्या नावावर सातबारा उतारा आहे. त्या व्यक्तीलाच शेत जमीन खरेदी करता येते. असा नियम देखील करण्यात आलेला आहे. परंतु असा नियम आल्यापासून इतर लोकांना शेतजमीन खरेदी करण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. अनेक लोकांकडे शेती नसते, परंतु त्यांना शेती करण्याची आवड असते. शेतजमीन घ्यायची आवड तसेच पैसा असून, देखील त्यांना … Read more

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्ण करा हे काम; अन्यथा मिळणार नाही 17 वा हप्ता

kisan yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Sanman Nidhi Yojana) आर्थिक मदत करते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 16 हप्त्यांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे आता शेतकरी 17 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासह शेतकऱ्यांना त्यांचे बँक खाते आधार … Read more

Cardamom Cultivation | घरबसल्या अशाप्रकारे करा इलायचीची शेती; होईल लाखो रुपयांचा नफा

Cardamom Cultivation

Cardamom Cultivation | आजकाल शेतकरी विविध प्रकारचे शेती करायला लागलेले आहेत. शेतकरी आता पारंपारिक पद्धतीचा अवलंब न करता, नवनवीन पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत, त्याचप्रमाणे शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करून ते चांगल्या प्रकारे पैसा देखील कमावू शकतात. अशातच आता इलायची या पिकाची लागवड देखील अनेक शेतकरी करत आहे. आणि त्यातून खूप चांगला पैसा देखील कामावत … Read more

Mansoon Update | ‘या’ दिवशी महाराष्ट्रात होणार मान्सूनचे आगमन; पंजाबराव डख यांनी लावला अंदाज

Mansoon Update

Mansoon update | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. परंतु काही ठिकाणी मात्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महाराष्ट्राकडे सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून उष्ण वारे येत आहेत. यामुळे राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे आता पाऊस आणि लवकरात लवकर आगमन करावे. अशी शेतकऱ्यांची इच्छा … Read more