Almond Cultivation | बदामाच्या शेतीतून होईल भरघोस कमाई, अशाप्रकारे करा लागवड

Almond Cultivation

Almond Cultivation | ड्राय फ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर होतात. आपल्या मेंदूला देखील याचा खूप फायदा होतो. यापैकी बदाम हे एक असे ड्रायफूट आहे, जे अनेक लोकांना खायला आवडते. बदाम आपल्या मेंदूसाठी त्याचप्रमाणे शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे बदामाला आजकाल बाजारात मोठी मागणी वाढलेली आहे. अनेक शेतकरी आजकाल बदामाची शेती करून चांगल्या नफा कमवत … Read more

Weather Update | मुंबईमध्ये वाढले तापमान, तर कोकण मराठवाड्यात पावसाचा तडाखा; जाणून तुमच्या शहराचे वातावरण

Weather Update

Weather Update | मान्सून राज्यात येण्यासाठी अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहे. अनेक ठिकाणी सध्या मान्सूनपूर्व पाऊस चांगला पडत आहे. काही ठिकाणी वातावरण तयार होत आहे. परंतु पाऊस मात्र येत नाही. राज्यांमध्ये अनेक ठिकाणी उष्णतेचा दाह वाढलेला आहे. विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे तापमान अगदी 40 च्या पार गेलेले दिसत आहे. हवामान विभागाने … Read more

PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट; सरकार का घेत आहे आढावा?

PM Kisan Yojana Niti Aayog

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) ही मोदी सरकारची सरावात महत्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी ६००० रुपये जमा केले जातात. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्यात हे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. मात्र आता याच PM किसान योजनेबाबत नवीन अपडेट समोर येत आहे. पीएम किसान … Read more

Tur Cultivation | ‘या’ पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळेल बक्कळ नफा, अशाप्रकारे करा शेती

Tur Cultivation

Tur Cultivation | जून महिना सुरू झाला की, शेतकरी अनेक पिकांची लागवड करतात. कारण या महिन्यात सहसा जास्त पाऊस नसतो. त्यामुळे पिकाला योग्य तेवढे पाणी मिळते. जूनमधील पहिले पंधरा दिवस हे तुरीच्या लागवडीसाठी खूप महत्त्वाचे असतात. हिवाळ्यात देखील तुरीची लागवड केली जाते. परंतु जर तुम्ही योग्य नियोजन करून तुरीची लागवड केली तर तुम्ही तुरीचे (Tur … Read more

Green Chilli Cultivation | हिरवी मिरची बनवेल तुम्हाला लखपती, अशाप्रकारे करा लागवड

Green Chilli Cultivation

Green Chilli Cultivation | आजकाल शेतकरी हे नवनवीन पिकांची लागवड करत आहे. आणि त्यातून चांगले उत्पन्न देखील घेत आहेत. आता देखील आम्ही तुम्हाला अशाच एका पिकाच्या लागवडीबद्दल माहिती देणार आहोत. ज्यातून तुम्हाला दर आठवड्याला हजारो रुपयांचा नफा मिळू शकतो. शेतकरी हिरव्या मिरचीची लागवड करून चांगले पैसे कमवू शकता. या पिकामध्ये खूप कमी वेळेमध्ये जास्त नफा … Read more

Mango Peel | आंब्याची साल फेकून न देता घरच्या घरी करा नैसर्गिक खत तयार; वाचा संपूर्ण पद्धत

Mango Peel

Mango Peel | सध्या उन्हाळा सुरू आहे. हा उन्हाळा सगळ्यांना नको असला, तरी देखील उन्हाळ्यामध्ये येणारी हंगामी फळे मात्र सगळ्यांनाच खायला आवडतात. यामध्ये आंबा हा सगळेजण खूप आवडीने आणि चवीने खातात. बाजारात अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत. आपण आंबे खातो आणि आंब्याच्या साली फेकून देतो. परंतु आता तुम्ही या आंब्याच्या साली (Mango Peel ) ठेवून … Read more

Monsoon Update | मान्सून अंदमानमध्ये दाखल, ‘या’ दिवशी महाराष्ट्रात करणार एंट्री

Monsoon Update

Monsoon Update | आपल्या भारतीय हवामान खाते हे हवामानाविषयी नेहमीच त्यांचे अंदाज व्यक्त करत असतात. आणि ते अंदाज खरे देखील ठरत असतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे, तर अनेक ठिकाणी आपल्याला कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने 19 मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे. असा अंदाज व्यक्त … Read more

Weather Update | मुंबईत वाढली उष्णतेची झळ, उद्यापर्यंत स्थिती राहणार कायम; हवामान खात्याने दिला इशारा

Weather Update

Weather Update | राज्यात सध्या अवकाळी पाऊस जरी पडत असला, तरी काही ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. सोमवारपर्यंत उष्मा आणि आद्रतायुक्त वातावरण असणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला आहे. मुंबईमध्ये शनिवारी तापमानाचा पारा 35°c होता. परंतु आद्रतेमुळे आणि सूर्यकिरण थेट जमिनीपर्यंत पोहोचत असल्याने वातावरणातील उष्णता वाढल्याने मुंबई करण्याचा जास्त त्रास झालेला आहे. … Read more

Tur Crop Cultivation | तुरीच्या ‘या’ सुधारित वाणांची करा लागवड, होईल भरघोस कमाई

Tur Crop Cultivation

Tur Crop Cultivation | खरीप हंगाम सुरू आहे. शेतकरी खरीप हंगामात वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात. या हंगामात खास करून सोयाबीन आणि कपाशी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या काही वर्षापासून कपाशी या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका देखील बसला आहे. तसेच सोयाबीन पिकावर देखील किडीचा … Read more

PM Kusum Yojana | पीएम कुसुम योजनेअंतर्गत मिळणार 60 % सबसिडी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

PM Kusum Yojana

PM Kusum Yojana | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी. त्याचप्रमाणे त्यांना अगदी सोप्या पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती करता यावी. यासाठी सरकार नवनवीन योजना आणत असतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम योजना (PM Kusum Yojana) आणण्याचे ठरवले आहे. त्यासाठी काम देखील चालू आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंपाचा लाभ घेता यावा यासाठी … Read more