AIATSL recruitment 2024 | एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये परीक्षा न देता भरती! ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

AIATSL recruitment 2024 | तुमच्यासाठी नोकरीची आणखी एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये (AIATSL recruitment 2024) विविध पदांवर सध्या भरती प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे जर तुम्ही या प्रकारच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून ही नोकरी मिळू शकता.आता या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

रिक्त पदांचा तपशील

  • ड्युटी मॅनेजर – 2 पदे
  • ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल – 1 पदे
  • कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह – 17 पदे
  • जूनियर कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह – 10 पदे
  • युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर -6 पदे
  • रॅम सर्विस एक्झिक्युटिव्ह – 3 पदे
  • हँडीमॅन – 5 पदे
  • हँडी वुमन – 8 पदे

रिक्त पदांची संख्या | AIATSL recruitment 2024

या भरती अंतर्गत 52 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे

मर्यादा

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 28 वर्ष असणे गरजेचे आहे

शैक्षणिक पात्रता

ड्युटी मॅनेजर
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी आणि किमान 16 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे.

जुनियर ऑफिसर टेक्निकल
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल , ऑटोमोबाईल, उत्पादन, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन इंजीनियरिंगमध्ये पदवी असणे गरजेचे आहे.

कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे.

इंजिनीयर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह
कोणत्याही बोर्डातून 12 वी पास शिक्षण असणे गरजेचे

युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर
10 वी पास असणे गरजेचे

रॅम सर्विस एक्झिक्यूटिव्ह
राज्य सरकारद्वारे मान्यता प्राप्त मेकॅनिकल इलेक्ट्रिक उत्पादन इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल मध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा.

हँडी मॅन – दहावी पास
हँडी वुमन – दहावी पास.

अर्ज प्रक्रिया

  • एअर इंडिया एअर ट्रान्सफर सर्विसेस लिमिटेडच्या रिक्त पदांवर मुलाखतीद्वारे भरती होणार आहे
  • मुलाखतीसाठी उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे गरजेचे आहे.
  • मुलाखतीला येताना उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्र सोबत आणणे गरजेचे आहे.
  • या पदांसाठी 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.