Amazon Great Republic Day Sale Offers : छप्पर फाड के Discount ; कधीपासून सुरु होतोय Amazon चा सेल?

Amazon Great Republic Day Sale Offers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Amazon Great Republic Day Sale Offers) प्रसिद्ध ई – कॉमर्स कंपनी Amazon हे आपल्या ग्राहकांसाठी खास amazon great republic day sale सुरु करण्याची तयारी केलीये. 20 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 या कालावधी मध्ये ऍमेझॉनचा हा सेल येणार असून यामध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, गृहोपयोगी उपकरणे, फॅशन, सौंदर्य प्रसाधने उत्पादनांवर दमदार ऑफर्स मिळणार आहेत.

जर तुम्ही नवा मोबाईल (Amazon Great Republic Day Sale Offers) घेण्याचा विचार करत असाल तर amazon च्या या रिपब्लिक सेल मध्ये तुम्हाला iPhone 14, Samsung Galaxy S22, OnePlus Nord 3T आणि Redmi 12 Prime या स्मार्टफोनवर चांगला डिस्काउंट मिळेल. याव्यतिरिक्त, POCO X4 Pro, Realme GT आणि Oppo Find X3 या मोबाईल वर सुद्धा बम्पर सूट मिळेल.

OnePlus-

अमॅझॉनच्या रिपब्लिक सेलमध्ये ग्राहकांना OnePlus 10R 5G आणि OnePlus 10 Pro 5G हे मोबाईल अनुक्रमे ₹29,999 आणि ₹55,999 च्या किमतीत खरेदी करण्यासाठी उपलब्ध असतील. याशिवाय हे मोबाईल खरेदी करण्यासाठी तुम्ही जर SBI क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला यावर अतिरीक्त सूट मिळू शकते. (Amazon Great Republic Day Sale Offers) या सेलमध्ये तुम्ही OnePlus 10T 5G हा स्मार्टफोन ₹44,999 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतात.

Redmi – (Amazon Great Republic Day Sale Offers)

या सेलमध्ये रेडमी मोबाईल वर सुद्धा बम्पर डिस्काउंट मिळणार आहे. तुम्हाला Redmi Note 12 5G फक्त 15,499 च्या किमतीत उपलब्ध असेल तर Redmi A1 ५,३९९ रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता. तसेच Redmi 11 Prime 5G 11,999 मध्ये, Redmi 10A ₹7,299 मध्ये, आणि Redmi K50i 5G ₹22,999 रुपयांना तुम्ही खरेदी करु शकता.

फॅशन प्रेमींनाही ऍमेझॉनच्या या रिपब्लिक (Amazon Great Republic Day Sale Offers) सेलमध्ये कमी किमतीत वस्तू मिळू शकतात. पुरुष आणि महिलांच्या कपड्यांवर आणि अॅक्सेसरीजवर तुम्हाला सूट मिळेल. याशिवाय सौंदर्य आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्स तसेच घरगुती आणि स्वयंपाकघरातील उत्पादने देखील तुम्हाला सवलतीच्या दरात उपलब्ध असतील.

ग्राहकांना कोणतीही वस्तू खरेदी करताना कोणतीही अडचण येऊ नये आणि खरेदी करणं सोप्प बनावे यासाठी Amazon कॅश ऑन डिलिव्हरी आणि विना-किंमत EMI हा ऑप्शन सुद्धा देईल. याशिवाय ग्राहक कंपनीच्या सुलभ रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिसीचा देखील लाभ घेऊ शकतात.