Amravati Rojgar Melava 2024 | अमरावतीमध्ये भरणार भव्य रोजगार मेळावा, ‘या’ पदांसाठी होणार नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amravati Rojgar Melava 2024 | महिलांसाठी नोकरीची खूप चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे आता बऱ्याच महिलांचे नोकरी करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण अमरावती येथे महिला मेळावा आयोजित केलेला आहे. यामध्ये आता इच्छुकांनी पात्र उमेदवारांना अर्ज करायचे आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत. 11 मार्च 2024 रोजी हा मेळावा भरणार आहे. आता हा मेळावा नक्की कशा असणार आहे?यामध्ये कोणती पदे भरली जाणार आहेत? मेळाव्याचे ठिकाण? शैक्षणिक पात्रता या सर्वांची माहिती आता आपण जाणून घेऊया.

मेळाव्याचे नाव

सदर मेळावा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (Amravati Rojgar Melava 2024) वलगाव जिल्हा अमरावती येथे होणार आहे

पदाचे नाव

यावेत मिळाव्यामध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. यामध्ये डेटा विश्लेषण, सर्वर, कारकून, बँक ऑफिस, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, लेखपाल, सेविंग ऑपरेटर, पीकर पॅकर, मार्गदर्शक यंत्र घालवणारा, मानव संशोधन, सहाय्यक अभियंता, मदतनीस, सुरक्षारक्षक इत्यादी पदांची भरती केली जाणार आहे.

पदसंख्या | Amravati Rojgar Melava 2024

अमरावती मध्ये आयोजित केलेल्या या भव्य मेळाव्यामध्ये ( Amravati Rojgar Melava 2024 )379 पेक्षाही जास्त पदांची भरती होणार आहे.

379 पेक्षाही जास्त पदांची भरती होणार आहे.

पात्रता

खाजगी नियुक्ता

राज्य

हा सदर मेळावा महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे

जिल्हा

हा मेळावा अमरावती जिल्ह्यामध्ये होणार आहे

नोकरीचे ठिकाण

तुमची जर या मेळाव्यामध्ये नियुक्ती झाली तर तुम्हाला अमरावती या ठिकाणी नोकरी करावे लागेल.

मेळाव्याचा पत्ता

सिकची रिसॉर्ट बलगाव जिल्हा अमरावती

रोजगार मेळाव्याची तारीख 11 मार्च 2024

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा