आणि माकडांनी स्विमिंगपूलवर ‘अशी’ केली मस्ती, व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईमध्ये लॉकडाउनच्या दरम्यान एका अपार्टमेंटच्या स्विमिंग पूलमध्ये काही माकड पूल पार्टीची मजा घेताना दिसून आले. माकडांच्या एका समूहाने या स्विमिंग पूल मध्ये खूप मस्ती केली. हा व्हिडीओ अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.हा व्हिडीओ आतापर्यंत ६५,००० लोकांनी पहिला आहे तसेच बरेच अभिनेते आणि अभिनेत्या यांनी तो व्हिडीओ शेअर देखील केला आहे.

 

अभिनेत्री टिस्का चोप्राने शनिवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.’तारे जमीन पर’च्या या अभिनेत्रीने ट्विटर आणि इंस्टाग्रामवरहा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले,’वर्षभर वाट पाहत होते आणि चान्स मिळाल्यावर लगेच डान्स केलाय…’

व्हिडिओमध्ये पाहू शकता कि माकडं स्विमिंग पूल मध्ये किती खुश दिसत आहेत.

 

 

कोणी दिसत नसल्यामुळे हि माकडे लोकांच्या बाल्कनीतून इकडूबा तिकडे मस्त उड्या मारत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत.एका यूझरने लिहिले कि हे बघून मी हैराण झालोय कि यांचे शौक पूर्ण होतायत. आणखी एका यूझरने लिहिले”घरबसल्या लाईव्ह मनोरंजन.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

हे पण वाचा –

www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment