पेनिसिल्व्हिया | शरीरसंबंध ही मानवाच्या अनेक मूलभूत गराजांपैकी एक मानली जाते. सजातीय सजीवांसोबत शरीरसंबंधही सध्या सर्वत्र स्वीकारले जात आहेत. पण त्याही पलीकडे भयानक असं काम टेरी वॅलेस, मॅथ्यू ब्रूबकर व मार्क मिसनीकॉफ यांनी केलंय.
गाई,घोडी,कुत्रा आणि शेळी अशा तब्बल १४०० हुन अधिक प्राण्यांशी या बहाद्दरांनी शरीरसंबंध केला आहे. एका १६ वर्षीय तरुणाकडून या गोष्टीची माहिती मिळाली. तिघांसोबत राहत असलेल्या या अल्पवयीन मुलाला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले आहे. त्या मुलासोबत लैंगिक अत्याचार झाले आहेत की नाही याबद्दल संभ्रम असून संशयितांवर मुलाला धोक्यात आणण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.