मी देवाला प्रार्थना करतेय की फक्त एकदा अटलजींना भाषण करताना मला पाहुदे – वाजपेयींची भाची

0
59
IMG
IMG
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अतिशय गंभीर असून ते मागील ९ आठवड्यांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील २४ तासांत अटलजींची प्रकृती खालावली असून त्यांना वेंटीलेटर वर ठेवले असल्याचे एम्स रुग्नालयाने प्रसारित केलेल्या रिपोर्ट मधे म्हटले आहे. ‘मी देवाला प्रार्थना करतेय की फक्त एकदा अटलजींना भाषण करताना मला पाहुदे’ असे अटलबिहारी वाजपेयी यांची भाजी कांति मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून पंतप्रधान मोदी सहीत २२ केंद्रीय मंत्री सध्या एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी देशभर प्रार्थना केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here