10 वी ते पदवीधारांना नोकरीची संधी; अणु ऊर्जा विभागात विविध पदांसाठी भरती

atomic energy recruitment
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। १० वी ते पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. अणु ऊर्जा विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 321 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पद संख्या – 321 पदे

भरली जाणारी पदे –

कनिष्ठ अनुवाद अधिकारी 9 पदे
सहायक सुरक्षा अधिकारी 38 पदे
सुरक्षा रक्षक 274 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2022

वय मर्यादा –

कनिष्ठ अनुवाद अधिकारी – 18 ते 28 वर्षे

सहायक सुरक्षा अधिकारी – 18 ते 27 वर्षे

सुरक्षा रक्षक – 18 ते 27 वर्षे (Atomic Energy Recruitment)

अर्ज फी –

कनिष्ठ अनुवाद अधिकारी – रु. 200/-

सहायक सुरक्षा अधिकारी – रु. 200/-

सुरक्षा रक्षक – रु. 100/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

कनिष्ठ अनुवाद अधिकारी –

Masters Degree of a recognized University in Hindi/English, with English/Hindi as a main subject at degree level
(OR)

Masters Degree of a recognized University in any subject with Hindi and English as main subjects at degree level

(OR)

Masters Degree of a recognized University in any subject with Hindi/English medium and English/Hindi as a main subject at degree level (Atomic Energy Recruitment)

(OR)

Masters Degree in Hindi /English or in any other subject with Hindi/English medium, with English/Hindi as a main subject or a medium of examination at degree level
(OR)

Bachelors Degree with Hindi and English

सहायक सुरक्षा अधिकारी –

Graduate from a recognized University

सुरक्षा रक्षक –

10th standard pass

मिळणारे वेतन –

कनिष्ठ अनुवाद अधिकारी Rs. 35,400/- दरमहा

सहायक सुरक्षा अधिकारी Rs. 35,400/- दरमहा

सुरक्षा रक्षक Rs. 18,000/- दरमहा

असा करा अर्ज –

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील, याची दक्षता घ्यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY