धक्कादायक! जमिनीच्या वादातून काका आणि चुलतभावावर प्राणघातक हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत जागेच्या घरगुती कारणांवरून (Attack) एकाचा खून करण्यात आला तर या घटनेत एक जण गंभीर जखमी (Attack) झाला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोडवरील हिंदू स्मशान भूमीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जागेच्या घरगुती कारणांवरून (Attack) पुतण्याने चुलत भाऊ आणि काकावर प्राणघातक हल्ला केला आहे. कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने हा हल्ला (Attack) करण्यात आला आहे. या हल्ल्यात चुलत भाऊ राहुल नरेंद्र पाली याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काका नरेंद्र जगन्नात पाली हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच (Attack) घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप दाखल झाले. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी