औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात 1272 रुग्णांची वाढ; 26 रुग्णांचा मृत्यू

एकूण 15706 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद । जिल्ह्यात काल सोमवारी 1209 जणांना (मनपा 900, ग्रामीण 309) सोडण्यात आले. आजपर्यंत 62,707 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात एकूण 1272  कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80,021 झाली आहे. आता एकूण 1608 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15,706 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. मनपा (853): गौतमनगर 1, गारखेडा 1, हडको 3, मुकुंदवाडी 11, सुभाषचंद्र नगर 2,  वानखेडे नगर 1, एन 1 सिडको 1, एन 2 सिडको 7, एन 3 सिडको 1, एन 4 सिडको 7, एन 9 सिडको 1, देवळाई नगर 6,  पटेल नगर बीड बायपास 7, कांचनवाडी 1, जवाहर कॉलनी 2, प्रकाश नगर 1, म्हाडा कॉलनी 3, रामनगर 1, रेल्वे कॉलनी 1, बन्सीलाल नगर 1, भीमाशंकर नगर 1, हर्सुल 3, कासलीवाल 3, सिंधी कॉलनी 1, कोटला कॉलनी 1, आनंद नगर 1, गादीया विहार 1, सातारा परिसर 7, गजानन कॉलनी 12, पुंडलीक नगर 3, भोईवाडा 1, भावसिंगपुरा 1, बेगमपुरा 1,  जाधववाडी 1, पवननगर 1, सिल्क मिल्क कॉलनी 2, शिल्प नगर 1, जालान नगर 6, आरटीओ रोड 4, मयुरबन कॉल्नी दर्गा चौक 2, इटखेडा 8, समर्थ नगर 2 बाधित आहेत.

फॉरेस्ट कॉलनी 1, मिटमिटा 1, नारळीबाग 1, विवेकानंद कॉलनी 1, भानुदास नगर 1, ज्योतीनगर 5, काल्डा कॉर्नर 1, कैलास नगर 1, तिरुपती इन्क्लेव्ह 1, सिध्दार्थ नगर 1, न्यू उस्मानपुरा 2, नुतन कॉलनी 1, न्यु श्रेयनगर 4, कांचनवाडी 7, पेठे नगर 1, पैठण रोड 1, बालाजी नगर 1, शांतीनिकेतन कॉलनी 2, पडेगाव 3, आदर्श नगर 1, लक्ष्मी कॉलनी 1, शिवाजी नगर 7, प्रथमेश नगर 3,नक्ष्त्रवाडी 2, उल्कानगरी 6, न्यु हनुमान नगर 5, विठठल नगर 1, जयभवानी नगर 8, शहानुरवाडी 2, नारायण नगर 1, एमआयडीसी चिकलठाणा 1, राजीवगांधी नगर 1, मिलकॉर्नर 3, राज नगर 2, प्रकाशनगर 1, न्यू एसटी कॉलनी 1, दशमेश नगर 2, अजब नगर 2, गुलमंडी 2, दिवाणदेवडी 1, विश्राती नगर 2, केशव नगर 1, दिशा नगर बीड बायपास 1, पेशवे नगर 1, चंद्रशेखर नगर 1, गारखेडा  4,  देवाळाई परिसर  3, बेंबडे हॉस्पीटल  परिसर 2, गारखेडा 9, स्वामी समर्थ नगर 2, सरस्वती नगर 1, रेणुका नगरी 2, चेतना नगर 1, बाळकृष्ण नगर 2, शिवशंकर कॉलनी 2, आकाशवाणी परिसर 1, सुतगिरणी चौक 1, विष्णू नगर 2, खिवंसरा पार्क 1, छत्रपती नगर 2, दीक्षा संकुल 2, विश्वंभर कॉलनी 1, टिळक नगर 2, निरंतर कॉलनी 1, विशल नगर 2, देशमुख नगर 1, उस्मानपुरा 1, बालाजी नगर 1, अरुणोदय कॉलनी 1, अहिंसा नगर 3, खोकडपुरा 2, ठाकरे नगर 2, बजरंग चौकी 1, उत्तरानगरी 2,  सुराणा नगर 1, सुदर्शन नगर 1, सुधाकर नगर 2, मोतीवाल नगर 1, राधास्वामी कॉलनी 3, रामनगर 1, हुसेन कॉलनी 2, साई नगर 1, घाटी परिसर 5, छावणी 1, सप्तश्री वाटिका 3, सर्वेश नगर 1, पुष्पनगर 1, अन्य (557) अशी एकूण रुग्णसंख्या आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like